‘या’ जिल्ह्यात रुग्णसंख्येसह मृत्यू संखेतही झाली वाढ, कोरोनाचे नवे 870 रुग्ण तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट तीव्र होत असताना सहाव्या दिवशीही रुग्णवाढ कायम राहिली. जिल्ह्यात चोवीस तासात नव्याने 870 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी महापालिका क्षेत्रातील 290 रुग्णांचा समावेश आहे. तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अॅक्टीव्ह रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा पार केला. बाधित रुग्णापैंकी 354 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली. तसेच आटपाडी … Read more