पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर लागला ब्रेक! आज आपल्या शहरातील नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी पेट्रोल-डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना सरकारी तेल कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑयल (IOC), भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लि. (BPCL), हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लि. (HPCL) ने सलग 11 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही.  त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये तर डिझेलची … Read more

मोठ्या घसरणीनंतर शुक्रवारी सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा झाली वाढ; जाणून घ्या नवे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती घसरल्यानंतरही देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या कमकुवततेचा परिणाम स्थानिक पातळीवर दिसून आला आहे. शुक्रवारी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 730 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत 1,520 रुपयांनी मजबूत असल्याचे दिसून आले. परदेशी बाजारपेठेतील सोन्याच्या किमतीत तब्बल … Read more

बुधवारी प्रचंड घसरणीनंतर असा राहिला सोन्याचा भाव, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आदल्या दिवशी पिवळ्या धातूच्या झालेल्या घसरणीनंतर आज गुरुवारचे नवीन दर आले आहेत. यापूर्वी बुधवारी दिल्ली आणि मुंबईमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदली गेली. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत कोणतीही विशेष अशी वाढ झाली नाही. दुसरीकडे चांदीच्या भावात आज मोठी वाढ झाली. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारातील दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीचा परिणाम … Read more

आज आपल्या शहरात पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत काय आहेत! येथे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी पेट्रोल-डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना सरकारी तेल कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑयल (IOC), भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लि. (BPCL), हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लि. (HPCL) ने सलग 11 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही.  त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये तर डिझेलची … Read more

सोन्याच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण, एका दिवसात सोने-चांदी झाले 5000 रुपयांनी स्वस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत गेल्या 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण झाल्यानंतर देशांतर्गत बाजारातही किंमती घसरल्या आहेत. मंगळवारी, बुधवारीसुद्धा दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती या प्रति दहा ग्रॅम 1000 रुपयांपेक्षा कमी घसरल्या. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत 5,172 रुपयांनी कमी झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की परदेशी बाजारातील सोन्याच्या किमतीत गेल्या 7 … Read more

सर्वसामान्यांना दिलासा! सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या नाहीत; जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या महिन्यात सरकारी तेल कंपन्या HPCL, BPCL, IOC ने डिझेलच्या किंमती अनेक वेळा वाढविल्या, तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर राहिले. आज सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर ब्रेक लावल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये … Read more

जन्माष्टमीनिमित्त सोने 1317 रुपयांनी तर चांदी 2943 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ आता थांबलेली आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठीच घसरण झाली. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,317 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत ही 2,943 रुपयांनी कमी झाली. रुपयाच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. … Read more

आजही वाढली नाही पेट्रोल-डिझेल किंमत, आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय इंधन बाजारामध्ये आज सुस्तपणा कायम आहे. त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून आला.  गेल्या महिन्यात सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने डिझेलच्या किंमती अनेक वेळा वाढविल्या, तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर राहिले. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर ब्रेक लावल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.आज … Read more

सोन्याच्या दराने सलग 16 व्या दिवशी विक्रम केला, सोन्याची किंमत 57 हजार झाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या भाववाढीचा कल सलग 16 दिवस कायम राहिला. शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत पहिल्यांदाच 57 हजार रुपयांच्या पलीकडे गेली. त्याचवेळी, एक किलो चांदीची किंमत 77 हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. कमोडिटी अ‍ॅनालिस्ट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिकेच्या कमकुवत डॉलरमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरचा निर्देशांक हा … Read more