मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांना द्यावा लागणार नाही टोल टॅक्स

toll tax

टोल टॅक्सबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने टोल टॅक्सबाबत नवे नियम केले आहेत. आता ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम वापरणाऱ्या खासगी वाहन चालकांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. यासोबतच जर टोल रस्त्याचा वापर केल्यास 20 कि.मी. च्या आत केला तर त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. यासोबतच हे नियम संपूर्ण … Read more

Toll Tax : Fastag यंत्रणा कालबाह्य होणार ? कसे असेल GPS आधारित टोल संकलन? जाणून घ्या

toll tax

Toll Tax : यापूर्वी तुम्ही टोल नाक्यावर पसे देऊन टोल भरत होता. त्यामुळे बराच वेळ वाया जात होता, टोल नाक्यावर तासंतास वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या असायच्या. प्रवाशांची हीच गैरसोय टाळण्यासाठी टोल भरण्यासाठी काही वर्षांपूर्वी फास्टॅग प्रणाली कार्यरत करण्यात आली. शिवाय ही फास्टॅग प्रणाली बंधनकारकही करण्यात आली आहे. मात्र आता टोलचं संकलन करण्यासाठी “ग्लोबल नेव्हिगेशन सॅटॅलाइट … Read more

Toll Tax: महत्वाची बातमी ! FASTag संदर्भात नवा नियम, नाहीतर आकाराला जाईल दुप्पट टोल

Toll Tax: तुम्ही सुद्धा महामार्गावरून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आपल्याला माहितीच असेल की टोल नाक्यावर टोल आकारणी करण्यासाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. NHAI भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने फास्टॅग संदर्भात नवीन अशी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार फास्टॅग खिशात ठेवणं किंवा गाडीच्या इतर कोणत्याही (Toll Tax) … Read more

Toll Tax Hike : आजपासून टोलच्या किंमतीत वाढ; प्रवाशांच्या खिशाला कात्री

Toll Tax Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रवाशांसाठी निराशाजनक बातमी आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आजपासून टोल टॅक्स मध्ये वाढ (Toll Tax Hike) करण्यात आली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने देशभरातील टोल टॅक्समध्ये वाढ केली आहे. खरं तर टोलच्या किमतीमधील ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे ही दरवाढ पुढे … Read more

MH 04 गाड्यांचे टोल माफ होणार? राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

Eknath Shinde Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील टोलनाक्यांचा मुद्दा मनसेने उचलून धरला आहे. आज याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज ठाकरे यांची एकनाथ शिंदेसोबत तब्बल तीन तास चर्चा केली. यावेळी, जनता रोड टॅक्स भरते मग टोल कशाला? असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी … Read more

देशभरात प्रवास करताना ‘या’ लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, पहा संपूर्ण लिस्ट

Toll Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Toll Tax : सध्या देशभरात रस्ते विकासाची कामे वेगाने सुरु आहेत. ज्याअंतर्गत अनेक नवनवीन महामार्ग बांधले जात आहेत. याद्वारे देशातील प्रमुख महानगरे एकमेकांशी जोडले जात आहेत. तसेच या मार्गांवर अनेक सुविधा देखील दिल्या जात आहेत. यामुळे आपल्या प्रवासाची वेळही कमी झाली आहे. तसेच या मार्गांवरून प्रवास करताना आपल्याला टोलही भरावा लागतो. … Read more

Toll Tax मध्ये ‘इतकी’ वाढ होण्याची शक्यता; आता प्रवासही महागणार

Toll tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे वाढत्या महागाईने जनता त्रस्त असतानाच आता प्रवास करताना सुद्धा तुमच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. आता एक्स्प्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार असून येत्या 1 एप्रिलपासून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) टोल दरात (Toll Tax) वाढ करणार आहेत. ही दरवाढ 5 टक्के किंवा 10 टक्के होऊ शकते. … Read more

दुचाकींवरून प्रवास करताना Toll Tax का द्यावा लागत नाही ??? जाणून घ्या यामागील कारण

Toll Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Toll Tax : आपण अनेकदा दुचाकीने प्रवास करतो. मात्र हायवेवरून प्रवास करताना प्रत्येक ट्रक, ट्रॅक्टर, जीप, ट्रॉली इत्यादींना टोल टॅक्स द्यावा लागतो, मात्र दुचाकींसाठी वेगळा मार्ग बनवला जातो. त्यांच्याकडून टोल घेतला जात नाही. आता, दुचाकीस्वारांकडून टोल का घेतला नाही हे समजून घेण्याआधी आपल्याला टोल टॅक्स म्हणजे काय हे जाणून घ्यायला हवे. … Read more

NHAI ने दिला दिलासा, ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सकडून टोल फी घेतली जाणार नाही

नवी दिल्ली । भारतात कोविड -19 (Covid-19) चा भयानक कहर थांबवण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाची 4 लाखाहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. त्याचबरोबर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority of India) शनिवारी सांगितले की,”देशभरातील राष्ट्रीय महामार्गांमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) वाहतूक करणार्‍या टँकर्स आणि कंटेनर्सना टोल शुल्कामधून सूट देण्यात आली आहे.” कोविड … Read more

टोल वर FASTag द्वारे जर जास्त टोल कट केला असेल तर आपण तो ‘या’ मार्गाने परत मिळवू शकाल

Fastag

नवी दिल्ली । टोल प्लाझावर फास्टॅग (FASTag) अनिवार्य झाले आहे. परंतु तरीही फास्टॅगद्वारे अधिक पैसे कट केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ही रक्कम परत मिळविण्यासाठी पेटीएम (Paytm ) ने पुढाकार घेतला आहे. पेटीएम पेमेंट्सने एक फास्ट रिड्रेसल मेकॅनिज्म विकसित केले आहे. चुकीची वजावट ओळखून एक्स्ट्रा चार्ज ताबडतोब परत करण्यासाठी क्लेम करतो. कंपनीने निवेदनात म्हटले आहे … Read more