टोलपासून जवळ राहताय अन् तरीही टोल द्यावा लागतोय? जाणून घ्या किती अंतरापर्यंत असते सुट

नवी दिल्ली । परिसरापासून आपण कमी अंतरावर राहत असू, तरीही टोल आकारला तर गाडी चालक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये सतत वाद होत असतात. टोलनाक्यापासून जवळ राहणाऱ्या व्यक्तींना टोलमधून सूट देण्यात आली आहे. सूट दिलेले अंतर किती आहे? व कोणासाठी आहे हे आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. सरकार सध्या कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत आहे. यामुळे टोलनाकेही सध्या … Read more

आता FASTag ची अंतिम मुदत वाढणार नाही, टोल प्लाझावर कधीपासून अनिवार्य होईल हे जाणून घ्या

Fastag

नवी दिल्ली । देशातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य होणार आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हे स्पष्ट केले आहे की, सरकार आता फास्टटॅगची मुदत वाढवणार नाही. अशा परिस्थितीत, ज्यांनी अद्याप आपली वाहनांना फास्टॅग लावलेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकरलावावेत, अन्यथा येत्या काळात त्यांच्या समस्या वाढतील. या तारखेपासून फास्टॅग अनिवार्य असेल केंद्रीय मंत्री … Read more

राज्य सरकारने जड वाहनांच्या टोलमध्ये केली ‘इतकी’ वाढ; जीवनावश्यक वस्तू महाग होण्याची शक्यता

मुंबई । राज्य सरकारने जड वाहनांवर टोल वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने जड वाहनांवर १०% टोल वाढ करण्याचा निर्णय घेतला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील १५ टोल नाक्यावर ही वाढ लागू होणार आहे. तसेच हलक्या वाहनांवरील सूट कायमच राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही … Read more

Paytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा , आता आपल्याला मिळतील ‘हे’ फायदे

नवी दिल्ली । Digital Payment App पेटीएमच्या पेमेंट्स बँक लिमिटेडने (PPBL) देशभरातील 211 टोल प्लाझावर आपली ‘ऑटोमॅटिक कॅशलेस पेमेंट’ सुविधा लाँच केली आहे. असे करून, बँक राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल संकलन कार्यक्रमांतर्गत सर्वात मोठी संकलन करणारी कंपनी बनली आहे. त्याबरोबरच, देशातील फास्टटॅग देणारी ही सर्वात मोठी कंपनी बनली आहे, ज्यामध्ये देशभरात 50 लाख वाहने जोडलेली आहेत. … Read more

सरकारने Toll Tax वरील सवलतीसंदर्भातील नियम बदलले, आता फायदा कोणाला होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महामार्गावरील लोकांना ही बातमी जाणून घेणे महत्वाचे आहे. आता डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने टोल टॅक्स संदर्भातील नियम बदलला आहे. महामार्गावरील प्रत्येक वाहनांच्या हालचालींवर आता फास्टॅग सक्तीचा करण्याचा नवा मार्ग बनविण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेउयात की आपल्याला टोल प्लाझा डिस्काउंटवर सवलत कशी मिळेल … सरकारने आता एक … Read more

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय मग, टोल भरण्याची गरज नाही; मंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

मुंबई । गणेशोत्सवासाठी (ganesh festival) कोकणात जाण्याकरिता आता टोल (toll) भरण्याची गरज नाही. राज्य सरकारने चाकरमान्यांना गणेशोत्सव सुरू होण्याच्या २ दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात २ दिवस टोलमधून सवलत दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ … Read more

टोल वसुली पुन्हा सुरु होणार; वाहतूक संघटना नाराज

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने २५ मार्चपासून टोल वसुली अनिश्चित काळासाठी बंद केली होती, जेणेकरुन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा. पण ही वसुली आता पुन्हा सुरू होणार आहे. मात्र आता तोल वसुली २० एप्रिलपासूनच सुरू करणार असल्याचं केंद्रानं सांगितलं आहे. एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल वसुली सुरू केली जाणार … Read more

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोल दरात अचानक वाढ

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये अचानक वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तळेगाव ते कुसगाव आणि खालापूर ते कुसगाव या दरम्यानच्या प्रवासासाठी आहे