भारीच! इंजिनीअर तरुण झाला शेतकरी; आज टोमॅटोच्या उत्पादनातून कमवतोय लाखो रूपये

Tomato

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या जगात तरुण वर्गाचा कल डॉक्टर शिक्षक आणि इंजिनियर बनण्यासाठी जास्त झुकताना दिसत आहे. मात्र अशा काळात एका तरुणाने इंजीनिअरिंग ची नोकरी सोडून टोमॅटोची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. या तरुणाचा हा निर्णय आज यशस्वी देखील झाला आहे. हा तरुण टोमॅटो शेती व्यवसायात लाखो पेक्षा जास्त पैसे कमवत आहे. राजेश रंजन असे … Read more