IRCTC कडून पर्यटकांसाठी नववर्षची भेट ! कमी किंमतीत फिरा बँकॉक, पटाया

irctc bankok

तुम्हीही हिवाळ्यात कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. कारण IRCTC ने अप्रतिम टूर पॅकेज लॉन्च केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला थायलंडच्या सुंदर ठिकाणांना स्वस्तात भेट देण्याची संधी मिळत आहे. या देशाची संस्कृती आणि खाद्यपदार्थ मोठ्या संख्येने लोकांना आकर्षित करतात, याशिवाय तुम्हाला येथे अनेक सुंदर समुद्रकिनारेही पाहायला मिळतील. IRCTC तुम्हाला स्वस्त … Read more

नव्या वर्षाचे स्वागत करा जल्लोषात ; IRCTC ने आणले आहे थायलंड, पट्टाया, बँकॉक बजेट टूर पॅकेज

IRCTC Thailand

2025 या वर्षासाठी थोडाच वेळ शिल्लक आहे, त्यामुळे जर तुम्ही खूप दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सहलीचे नियोजन करत असाल तर या वर्षाच्या अखेरीस तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. सहलीसाठी, तुम्ही Indian Railway Catering and Tourism Corporation Ltd शी संपर्क साधू शकता. तुम्ही (IRCTC) कडून एक उत्तम टूर पॅकेज घेऊ शकता. या टूर पॅकेजद्वारे, तुम्हाला थायलंडमधील बँकॉक … Read more

नव्या वर्षात प्लॅन करा केवळ 20 हजार रुपयांमध्ये विदेश टूर, कशा प्रकारे कराल नियोजन ?

foreign trip

नवीन वर्षात प्रत्येकाला घराबाहेर पडायचे असते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण देशातील तर अनेक जण परदेशात जाण्याचा बेत आखतात. परंतु काही वेळा काही लोकांचे बजेट कमी असल्याने लोक परदेशात जाण्याचे नियोजन करण्यास कचरतात. तिथे जाणे त्यांच्या बजेटमध्ये नाही असे त्यांना वाटते. पण जर तुम्ही असा विचार करत असाल तर काळजी करण्याची गरज नाही. येथे आम्ही … Read more

यंदाच्या हिवाळयात भेटी द्या प्रदूषणमुक्त निसर्गरम्य ठिकाणांना ; मिळेल स्वच्छ हवेसोबत सही रिफ्रेशमेंट

pollutionfree places

सध्याच्या शहरी वातावरणातील प्रदूषणामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. म्हणूंच शहरातील लोक निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त ठिकणांना भेटी देणे पसंत करतात. भारतात देखील अशी काही ठिकाणे आहेत जिथे प्रदूषण कमी असून तेथील हवा स्वच्छ आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा नेहमी या ठिकाणांवर असतो. चला जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल … मनाली तुम्हाला सुंदर पर्वत पहायचे असतील आणि स्वच्छ … Read more

गोव्यासाठी ट्रिप प्लॅन करताय ? गर्दीची ठिकाणं सोडून एक्सप्लोर करा काही अप्रतिम ठिकाणं

goa

गोवा हे असं ठिकाण आहे जिथे जाण्याचा आणि एन्जॉय करण्याचा अनेकजण प्लॅन बनवत असतात. गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे केवळ देशातच नाही तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहेत. कलिंगूट बीच ,अंजुना बीच ,बागा बीच ,पालोलेम बीच, चर्च अशी ठिकाणं प्रसिद्ध असून या ठिकाणी तुम्ही सुद्धा भेटी दिल्या असतील. मात्र गोव्यात अशीही काही ठिकाणी आहेत जिथे तुम्ही कदाचित गेलाच … Read more

मध्य रेल्वेचा लय भारी निर्णय ! मुंबई -पुणे प्रवाशांसह पर्यटकांना होणार फायदाच फायदा

mumbai pune railway

मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय प्रायोगिक तत्वावर असला तरी यातून चांगला प्रतिसाद रेल्वेला मिळाला तर हा निर्णय पुढे कायम ठेवण्यात येणार आहे. आता जास्त उत्सुकता न तणावता हा कोणता निर्णय ते पाहूयात. लोणावळा रेल्वे स्थानकामध्ये थांबा मध्य रेल्वेने प्रवाशांचा … Read more

गुलाबी थंडीची चाहूल ! नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणे कोणती ?

tourism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑक्टोबर महिन्यानंतर गुलाबी थंडीची चाहूल लागते. त्यामध्ये प्रत्येकाची फिरण्याची इच्छा होत असते . नोव्हेंबर म्हटलं कि दिवाळीचा हंगाम , त्यामुळे मुलांना तसेच अनेक कामगारांना सुट्ट्या दिल्या जातात. म्हणून वीकेंडमध्ये मित्र-परिवारासोबत बाहेर जाण्याची ही योग्य वेळ ठरू शकते . पण कुठे फिरायला जायचे हे समजत नाही . त्यामुळे खूप गोष्टींमध्ये गोंधळ निर्माण … Read more

नोव्हेंबर मध्ये भेट द्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला ; IRCTC ने सुरू केले विशेष टूर पॅकेज

mahakaleshwar mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) हि प्रवासी सेवा, केटरिंग, आणि पर्यटन सेवा पुरवणारी संस्था आहे. त्यांनी यंदा देखो अपना देश या उपक्रमांतर्गत एक आकर्षक टूर पॅकेज सादर केले आहे. हे पॅकेज पाच दिवसांचे असून, त्यामध्ये प्रवाशांना मध्य प्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळेल. हे टूर पॅकेज 2024 च्या … Read more

लूटा जंगलसफारीचा मनमुराद आनंद ! ताडोबासह पेंच, बोर , कऱ्हांडला पर्यटन आजपासून सुरु

tadoba

देशभरात आता पावसाने विश्रांती घेतली असून वातवरण आल्हाददायक आहे. अशा स्थितीत तुम्ही विकेंडला किंवा दिवाळी आणि नाताळ च्या सुट्टीला कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सुट्टीच्या काळात तुम्ही जंगल सफारीचा मनमुराद आनंद घेऊ शकता. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर जंगल सफारीचा आनंद तुम्ही नागपूर आतल्या ताडोबा अभयारण्यात घेऊ … Read more

पुणे आणि मुंबईपासून जवळ असणाऱ्या या हिल स्टेशनला एकदा नक्की भेट द्या; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील मान्सून आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. त्यानंतर हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. अनेक लोक जसे पावसाळ्यात फिरायला जातात. तसे हिवाळ्यात देखील ते फिरायला जाण्याचे अनेक प्लॅन करत असतात. जर तुम्हीही हिवाळ्यात कुठेही फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला मुंबई … Read more