Kerala Tour Packages : स्वस्तात घ्या केरळच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद; IRCTC ने आणलं खास पॅकेज

Kerala Tour Packages IRCTC

Kerala Tour Packages । केरळ हे भारताच्या दक्षिण टोकाला असलेले निसर्गरम्य राज्य आहे. कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या सीमा केरळला लागून आहेत. केरळच्या पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. पृथ्वीवरील स्वर्ग किंवा देवभूमी असा केरळचा उल्लेख केला जातो. त्यामुळे दरवर्षी देशभरातू पर्यटक केरळची सैर … Read more

काशी बनतेय पर्यटनाचे केंद्र; वार्षिक उलाढाल गेली 20,000 कोटींच्याही पुढे

Kashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात ऐतिहासिक वारश्याप्रमाणेच सांस्कृतिक वारसा देखील आहे. त्यामुळे देशभरात पर्यटनासाठी अनेक विविध ठिकाण आहेत. जिथे देश – विदेशातून लोक येतात. त्यामधील एक ठिकाण म्हणजे काशी. काशी म्हंटल की, सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभे ठाकतात ते बाबा विश्वनाथ. प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असते की एकदा तरी काशीला जाऊन येणे. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या अधिक आहे. … Read more

गोवा प्रवास महागला; किती आहे तिकीट जाणून घ्या

Goa Flight Ticket hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोवा म्हणलं की, आठवतो तो बीच, ऐतिहासिक वारसा. तसेच फिरायला जायला म्हणलं की, गोवा हा शब्द सर्वांच्या तोंडी येतो. मग तो व्यक्ती लहान असो की मोठा. प्रत्येकाला गोव्याला जाण्याची हौस असते. काही जणांचे तर स्वप्न असते गोव्याला जाण्याचे. तसेच ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण गोव्याला जातात. परंतु यावेळी जर … Read more

नेरळ – माथेरान शटल सेवा ठरली मध्य रेल्वेसाठी फायदेशीर; तब्बल 2.36 कोटींचा महसूल मिळाला

Neral - Matheran Shuttle Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नेरळ – माथेरान म्हंटल की आपल्याला आठवते ते निसर्ग सौंदर्य.. . नेरळ – माथेरान  हे मुंबई व पुणेकरांसाठी पर्यटनाचे ठरलेलं ठिकाण. त्यामुळे येथे येणाऱ्यांची संख्याही तेवढीच मोठी आहे. नेरळ – माथेरानला फिरायला जाण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू महत्वाचे मानले जातात. त्यातच सध्या हिवाळा सुरु असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक … Read more

IRCTC Goa Package : गोव्यात साजरं करा ख्रिसमस आणि नववर्ष; IRCTC ने आणलं खास पॅकेज

IRCTC Goa Package

IRCTC Goa Package | सुट्ट्या साजरा करायच्या असतील तर अनेकजण गोव्याचे नाव घेतात. पाहायला गेलं तर गोवा हे आकाराने अतिशय छोटे आहे. मात्र अनेकजण तिथेच जाऊ इच्छितात. अनेकांचे तर गोव्याला जाणे हे स्वप्न असते. त्यातल्या त्यात तर हे नवीन वर्ष साजरे करायला गोव्याला जायचं म्हंटल तर अधिक चांगलं. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा यावर्षीचे ख्रिसमस आणि … Read more

Bharat Gaurav Tourist Train : आजपासून भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू; कसा आहे रूट पहा

Bharat Gaurav Tourist Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंकला यामुळे अनेक परदेशी पर्यटनासाठी भारत निवडतात. तसेच भारतातील अनेक हौसी लोकांना फिरायला आवडत असल्यामुळे ते इतर देशात जाण्याऐवजी देशांतर्गतच फिरतात. या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता IRCTC च्या अंतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train) सुरु करण्यात आली आहे. देखो अपना देश आणि एक … Read more

IRCTC Tour Packages : हिवाळ्यात करा उत्तर भारताची सफर!! IRCTC ने आणलं खास पॅकेज

IRCTC Tour Packages

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. आणि या गुलाबी थंडीत परिवारासोबत, जोडीदारासोबत फिरण्याची मजाच काही और असते. त्यातल्या त्यात तुम्हाला जर एखादे मोठे टुरिस्ट पॅकेज भेटले तर ती सैर अविस्मरणीय राहते. अगदी तसेच पॅकेज IRCTC ने प्रवाश्यांसाठी (IRCTC Tour Packages) आणले आहे. IRCTC च्या या पॅकेज अंतर्गत तुम्ही उत्तर भारताची सफर … Read more

Goa Tourism : गोव्याच्या पर्यटन हंगामाला सुरुवात; 300 रशियन पर्यटकांचे आगमन

Goa Tourism

Goa Tourism | दक्षिण गोवा जिल्ह्यातील दाबोलीम विमानतळावर पहिल्या आंतरराष्ट्रीय चार्टर विमानाने अंदाजे 300 रशियन पर्यटकांचे आगमन झाले आहे. रशियन पर्यटकांच्या गोव्यातील आगमनाने येथील पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. काल सकाळी 05.30 वाजता हे विमान गोव्यात उतरले. दाबोलिम विमानतळ हे वास्को द गामा शहरापासून 4 किमी (2.5 मैल) दूर आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती … Read more

Best Beaches In Goa : गोव्याला जाण्याचा प्लॅन आखतायं? ‘या’ 4 Beaches ना नक्की भेट द्या

Best Beaches In Goa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक सुट्टयामध्ये फिरायला जाण्यासाठी अनेक चर्चा होतात. वेगवगेळी ठिकाणेही सुचवली जातात. मात्र शेवटी गाडी येऊन थांबते ती गोवा बीचवर. गोवा आणि तेथील बीच म्हणजे सर्व सुखाच्या सोबतीसारखे वाटते. गोव्याचा समुद्र, विविध संस्कृतीने नटलेला तिथला परिसर आणि ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न असलेलं गोवा, प्रत्येकाला स्वतःकडे खेचते. आणि त्यामुळेच आयुष्यात एकदा तरी गोव्याला जावं असं … Read more

IRCTC Tour Packages : फक्त 21 हजारांत करा दक्षिण भारताची सफर; ‘या’ तीर्थक्षेत्रांना द्या भेट

IRCTC Tour Packages south india

IRCTC Tour Packages | दक्षिण भारत हा भारताचा असा भाग आहे जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र मानले जाते. अथांग समुंद्रकिनारा, सर्वत्र हिरवळीचा निसर्ग आणि अतिशय सुरेख अशी मंदिरे यामुळे दक्षिण भारतात सफर करणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. परंतु कधी कधी आर्थिक अडचणीमुळे इतका सगळा प्रवास करणं अनेकांना शक्य होत नाही आणि आपण आपला प्लॅन रद्द … Read more