Mobile Recharge : अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा रिचार्ज बंद होणार ? TRAI ने Airtel, Jio आणि Vi ला सूचना दिल्या

Mobile Recharge : गेल्या महिन्याच्या सुरुवातीला खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. एका रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सारखे फायदे मिळतात परंतु त्यांना या प्लॅनसाठी जास्त पैसे द्यावे लागतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा स्मार्टफोन वापरणाऱ्याला या सर्व फायद्यांची फारशी गरज नसते. उदाहरणार्थ, डेटा आणि कॉलिंग या मूलभूत गरजा … Read more

कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी आनंदाची बातमी, TRAI ने आणला नवा नियम

Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल फोन्स कॉलच्या बाबत खूप जास्त मोठ्या प्रमाणात फ्रॉड व्हायला लागलेला आहे. त्यामुळे नको असलेले हे फ्रॉड कॉल रोखण्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले गेलेले आहेत. परंतु त्याने काहीही मदत झाली नाही. त्याचप्रमाणे एक नवीन AI फीचर देखील आणलं होतं. परंतु त्यांनी देखील हे फ्रॉड रोखण्यापासून जास्त मदत झाली नाही. अशातच आता … Read more

TV पाहणे होणार आता आणखी स्वस्त, ‘या’ तारखेपासून लागू होणार नवीन नियम

TV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – TV पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी (dth tv plan) आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. डीटीएच टीव्ही रिचार्ज प्लॅन- (dth tv plan) नवीन नियम 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काळात तुमचा TVचा रिचार्ज कमी होणार (dth tv plan) आहे. केबल आणि डीटीएच बिले कमी असू शकतात. दूरसंचार नियामक … Read more

वाढत्या कॉल ड्रॉपबाबत सरकार गंभीर, टेलिकॉम कंपन्यांचे लायसन्स रद्द करण्याची तयारी!

नवी दिल्ली । देशात कॉल ड्रॉप ही मोठी समस्या बनत चालली आहे. याला तोंड देण्यासाठी सरकार टेलिकॉम कंपन्यांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की,” कॉल ड्रॉप ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. सरकार ही समस्या गांभीर्याने घेत आहे.” कॉल ड्रॉप्सच्या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारकडून कोणती … Read more

देशात 5G सर्व्हिस ‘या’ तारखेपर्यंत सुरु करा; PMO चे दूरसंचार विभागाला आदेश

नवी दिल्ली । पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दूरसंचार विभागाला देशात लवकरच 5G सर्व्हिस सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानंतर, आता दूरसंचार विभागाने टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ला 2 मार्चपर्यंत 5G बाबत आपल्या शिफारसी देण्याचे आवाहन केले आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने 5G स्पेक्ट्रमच्या लिलाव प्रक्रियेसंदर्भातील नियमांवर आपली शिफारस द्यायची … Read more

खुशखबर !!! आता लवकरच येणार 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन, TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना दिल्या सूचना

Internet

नवी दिल्ली । मोबाईल युझर्ससाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणजे आता लवकरच ते 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज करू शकतील. टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने सर्व टेलिकॉम कंपन्यांसाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये संपूर्ण महिन्याच्या टॅरिफ प्लॅनसह अनेक मोठे निर्णय आहेत. Telecom Tariff (66th Amendment) Order, 2022 अंतर्गत, TRAI ने … Read more

भारतातही 5G सह विमान उड्डाणास ब्रेक लागणार ? TRAI चे काय म्हणणे आहे जाणून घ्या

Flight Booking

नवी दिल्ली । विमान तंत्रज्ञानावर 5G मोबाइल फोन सेवेच्या कथित दुष्परिणामांचा मुद्दा भारतात देखील 5G सेवा सुरू करण्याच्या मार्गावर आडवा येऊ शकतो. हे पाहता, टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) 5G स्पेक्ट्रमच्या किंमतीबाबत सल्लामसलत करताना स्पष्टीकरण जारी करू शकते. लाइव्ह मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, TRAI च्या सूत्रांनी सांगितले की,”TRAI चा असा विश्वास आहे की, भारतात … Read more

Jio ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना सोडले मागे, जोडले सर्वात जास्त नवीन ग्राहक, Vi ला पुन्हा झाले नुकसान

Prepaid Plans

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ऑगस्ट 2021 मध्ये 6.49 नवीन लाख मोबाईल ग्राहक जोडले. यानंतर भारती एअरटेलचा क्रमांक लागतो. या दरम्यान, एअरटेलने 1.38 लाख नवीन युझर्स जोडले. याउलट, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, व्होडाफोन आयडियाने ऑगस्टमध्ये 8.33 लाख ग्राहक गमावले. त्यांचे नुकसान जुलै 2021 च्या तुलनेत … Read more

1 डिसेंबरपासून टीव्ही पाहणे होणार महाग, करावा लागणार 50 टक्के जास्त खर्च

नवी दिल्ली । जर तुम्हाला टीव्ही पाहण्याची आवड असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, 1 डिसेंबरपासून टीव्ही चॅनल्सची बिले वाढणार आहेत. देशातील आघाडीचे ब्रॉडकास्टिंग नेटवर्क झी, स्टार, सोनी आणि वायाकॉम 18 ने काही चॅनेल्स त्यांच्या बुकेतून काढून टाकले आहेत ज्यामुळे टीव्ही दर्शकांना 50% जास्त खर्च करावा लागू शकेल. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया … Read more

जुलै 2021 मध्ये Jio-Airtel चे ग्राहक वाढले तर व्होडाफोन आयडियाने 14 लाख ग्राहक गमावले: TRAI

Recharge Plans

नवी दिल्ली । आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या वोडाफोन आयडिया लिमिटेड (VIL) ने जुलै 2021 मध्ये 14.3 लाख मोबाईल ग्राहक गमावले आहेत. त्याचबरोबर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओने जुलैमध्ये 65.1 लाख नवीन मोबाईल ग्राहक जोडले, … Read more