पुणेकरांसाठी मोठा दिलासा; हडपसर ते हिसार दरम्यान सुरु होणार स्पेशल एक्सप्रेस ट्रेन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीच्या काळात प्रवास करायचा म्हटलं कि , अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लोकांच्या या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे नेहमी नवनवीन योजना आखत असते. प्रवाश्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने एक आनंदाची बातमी दिलेली आहे , आता हडपसर रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात … Read more

दिवाळीच्या सणानिमित्त पुणेकरांसाठी गुड न्यूज; धावणार ‘ही’ विशेष साप्ताहिक ट्रेन

Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी दिवाळीच्या सणामुळे अनेक प्रवासी आपल्या मायगावी जात असतात. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळते. गर्दीमुळे अनेक गैरसोयी निर्माण होतात. हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांसाठी पुण्याहून विशेष गाडी चालणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. हि गाडी पुणे जोधपूर साप्ताहिक विशेष म्हणून ओळखली जाईल. या निर्णयामुळे प्रवाशांना सणासुदीच्या काळात … Read more

Mumbai Railway| मुंबईहून सुरु होणार नवी एक्सप्रेस रेल्वे; महाराष्ट्रातील या 9 स्थानकावर थांबणार

Mumbai Railway

Mumbai Railway | आपल्या देशातील बहुतांश नागरिक हे रेल्वेने प्रवास करत असतात. त्यात आता राज्यामध्ये सणांचा उत्सव सुरू आहे. नुकताच दसरा पार पडलेला आहे. आणि दिवाळी तोंडावर आलेली आहे. दिवाळीच्या काळात रेल्वेने (Mumbai Railway ) प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे गर्दी देखील होणार आहे. अनेक लोक हे नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी हे बाहेरगावी जात … Read more

देशात धावणार पहिली हायड्रोजन ट्रेन; रेल्वे विभागाची जय्यत तयारी

Hydrogen Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात रेल्वेचं भलंमोठं जाळं आहे. लांबच्या आणि आरामदायी प्रवासासाठी अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात. रेल्वे विभागाने सुद्धा मागील काही वर्षात रेल्वेचा कायापालट केला आहे. देशात दरवर्षी नवनवीन आणि अपडेटेड ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येतायत. यापूर्वी आपण वंदे भारत ट्रेन, अमृत भारत एक्सप्रेस, वंदे भारत साधारण अशा नवनवीन ट्रेन बघितल्या असतील… मुंबई … Read more

Vande Bharat Sleeper Train | वंदे भारत स्लिपचे अनावरण; पाहा ट्रेनची आतील दृश्ये

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train | रेल्वेने प्रवास करणे हे सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत परवडणारे आहे. रेल्वेने प्रवास अत्यंत सोयीस्कर आणि सुखकर होतो. त्याचप्रमाणे अत्यंत स्वस्तात असा हा प्रवास होतो. अशातच आता वंदे मातरम ट्रेनमधून प्रवास करणे आणखी आरामदायी होणार आहे. ही ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावते. आता लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून वंदे मातरम स्लीपर फ्रेंड सुरू … Read more

Vande Metro : देशातील पहिल्या Vande Metro चे यशस्वी टेस्टिंग; प्रवाशांच्या सेवेत कधी येणार?

Vande Metro Testing

Vande Metro । मागील काही वर्षांत भारतीय रेल्वे विभागाचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस, वंदे भारत साधारण ट्रेन, अमृत भारत ट्रेन अशा नवनवीन आणि अत्याधुनिक रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सेवेत आल्याने रेल्वे प्रवास अतिशय सोप्पा आणि आरामदायी झाला आहे. त्यांतच आता देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच देशात पहिली वंदे मेट्रो ट्रेन … Read more

Vande Bharat Sleeper Train : महाराष्ट्रातील ‘या’ 2 शहरात धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन

Vande Bharat Sleeper Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. साध्या रेल्वेगाड्यानंतर वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन, वंदे भारत साधारण रेल्वे अशा नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेल्या रेल्वेगाड्या रुळावर धावू लागल्या. लांबच्या प्रवासासाठी खिशाला परवडत असल्याने आणि महत्वाचे म्हणजे प्रवास आरामदायी असल्याने ग्राहकांची सुद्धा रेल्वे प्रवासाला चांगली पसंती पाहायला मिळत … Read more

Vande Metro लवकरच प्रवाशांच्या सेवेत; Inside Photos पहाच

Vande Metro Inside Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता कमी अंतराच्या इंटरसिटी प्रवासासाठी भारतीय रेल्वे वंदे मेट्रो लाँच (Vande Metro) करण्यासाठी सज्ज झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसपासूनच प्रेरणा घेतलेली हि रेल्वे कमी अंतर असलेल्या शहरांना जोडण्याचे काम करेल. वंदे मेट्रोचा पहिला रॅक चेन्नईस्थित आईसीएफ कोच फॅक्टरी येथे तयार झाला आहे. याच्या लोड चाचणी, वेग चाचणी … Read more

Amrit Bharat Express : वर्षभरात धावणार 50 अमृत भारत ट्रेन; भारतीय रेल्वेचा खास प्लॅन

Amrit Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षांपासून देशातील वाहतूक आणि दळणवळण सोप्प झालं आहे. देशातील रस्ते आणि रेल्वे ट्रॅक मोठ्या प्रमाणात विकसित झाले असून यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होत आहे. केंद्र सरकार कडून अजूनही नवनवीन योजना आणि प्रोजेक्ट सुरु आहेत. भारतात वंदे भारत एक्सप्रेस नंतर अमृत भारत ट्रेन (Amrit Bharat Express) चालवण्यात येत आहे. सध्या … Read more

रेल्वेच्या जेवणात सापडलं जिवंत झुरळ; Video पाहून व्हाल हैराण

cockroach in railway food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासासाठी सर्वात उत्तम साधन मानलं जात. सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी आणि लांबच्या पल्ल्यासाठी आरामदायी अशी रेल्वेची ओळख असल्याने दररोज करोडो भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा करत असते. मात्र एका प्रवाशाने आयआरसीटीसीद्वारे ऑर्डर केलेल्या जेवणात झुरळ आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर … Read more