Vande Bharat Express : 2024 मध्ये 60 वंदे भारत ट्रेन लाँच करण्याची सरकारची योजना

Vande Bharat Express 2024

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला संपूर्ण देशात प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. लांबच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असलेली वंदे भारत ट्रेन नव्या भारताची खास गोष्ट बनली आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात वंदे भारत ट्रेन चालवली जात असून यामुळे वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळत आहे. सध्या संपूर्ण देशात 41 वंदे भारत ट्रेन रुळावरून धावत असून … Read more

Pune Lonavala Local Train : ‘या’ तारखेपासून पुणे – लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत धावणार लोकल

Pune Lonavala Local Train

Pune Lonavala Local Train : लोणावळा ते पुणे या मार्गावर आता दुपारच्या वेळेत लोकल रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 पासून दुपारच्या वेळेत सोयीनुसार ही लोकल धावणार आहे. या मार्गावर दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत रेल्वेमंत्री … Read more

ट्रेनमध्ये वाद झाल्यास ‘या’ ठिकाणी करा तुमची तक्रार

Dispute in train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सोयीचा व खिशाला परवडणारा असल्यामुळे अनेकजण रेल्वेने जाणे पसंत करतात. रेल्वे आपल्या प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून नेहमी प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध योजनाही आखल्या जातात. मागच्या काही दिवसांपूर्वीच रेल्वेने वेटिंगवर असलेले तिकीट कन्फर्म करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रिजर्व जागेवरून होणारी वादावादी टळण्यास मदत झाली होती. … Read more

Konkan Railway : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणार?? मागणीला जोर

Konkan Railway Merge

Konkan Railway | कोकण हा भाग निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. त्यामुळे यां निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी अनेकजण येथे जाणे पसंत करतात. त्यामुळे रेल्वेच्या जाळ्याचे विस्तारिकरण करण्यासाठी कोकण रेल्वे  कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी केली जात आहे. हे विलिनीकरण झाल्यास कोकण स्थानकाचा तसेच परिसराचा विकास होईल असं म्हंटल जात आहे. कोकण रेल्वेचे होणार भारतीय रेल्वेत … Read more

अहो आश्चर्यम!!! डांबरी रस्त्यावर धावते ट्रेन; तुम्हीही व्हाल चकित

Train Without Track

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीन ओळखला जातो. त्याचबरोबर तंत्रज्ञामध्येही चीन पुढे आहे. चीनमधील वाहतूकही पर्यावरणाला पूरक अशी आहे. त्यातच आता चीनमध्ये विना ट्रॅकची रेल्वबस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. होय, तुम्हाला हे वाचून धक्का बसेल, पण चीनमध्ये डांबरी रस्त्यावर सुसाट धावणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे. आता तुम्हाला विचार … Read more

सांगली रेल्वे स्टेशनचा मोठा विक्रम; वर्षभरात 12 लाख प्रवाश्यांनी केला प्रवास

Sangli Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सोपा आणि खिशाला परवडणारा आहे. त्यामुळे अनेक भारतीय हे प्रवास लांबचा असो वा जवळचा रेल्वेनेच जाणे पसंत करतात. यामुळे रेल्वे विभागाला आर्थिक फायदा होतो आणि प्रवाश्यांना इतर सोयी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली रेल्वे स्टेशनने (Sangli Railway Station) मोठा विक्रम केला आहे. … Read more

Vande Bharat Express : मराठवाड्याला मिळणार आणखी एक वंदे भारत ट्रेन; पहा कसा असेल रूट

Vande Bharat Express Latur

Vande Bharat Express | सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसचा बोलबाला आहे. प्रवासासाठी अत्यंत आरामदायी आणि लांबच्या पल्ल्यासाठी उपयुक्त असलयाने अनेक प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. केंद्र सरकार सुद्धा सातत्याने वेगवेगळ्या मार्गावर नवनवीन वंदे भारत ट्रेन लाँच करत असते. नुकतंच मुंबई ते जालना वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली असून यामुळे … Read more

1000 KM प्रति तास वेगाने धावणार ‘ही’ ट्रेन; मोडणार सर्व रेकॉर्ड

china train 1000 kmh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गतिमान दळणवळण करण्यासाठी भारताने वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस सुरु केली आहे. तसेच बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकीकडे भारतात रेल्वेची अशी प्रगती असताना दुसरीकडे चीन आपल्यापेक्षा १० पटीने पुढे आहे. चीनने नुकतीच अल्ट्रा-हाय-स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅगलेव्ह) ट्रेनची चाचणी घेतले आहे. आणि ही चाचणी यशस्वीही झाले आहे.आश्चर्य म्हणजे, ही … Read more

अमृत भारत एक्सप्रेस Vs वंदे भारत एक्सप्रेस; पहा दोन्ही रेल्वेची संपूर्ण तुलना

Amrit Bharat Express Vs Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express)नंतर आता अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन (Amrit Bharat Express) आणली आहे. येत्या ३० डिसेम्बरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या अमृत भारत एक्सप्रेस चे लोकार्पण करणार आहे. ही ट्रेन नेमकी कशी असणार ? ती सर्वसामान्यांना परवडेल का ? तिच्यात काय सुविधा असतील ? … Read more

रेल्वेचे तिकीट कन्फर्म असूनही त्याला करावा लागला उभा राहून प्रवास… काय कारण ?

Confirm Ticket Standing Travelling

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवासाला जायचे म्हणून त्याने राउरकेला इंटरसिटी ट्रेनचे तिकीट कन्फर्म केले होते. पण त्याच्या सीटवर कुणीतरी बसल्यामुळे त्याला संपूर्ण प्रवास उभा राहून करावा लागला. या अभागी प्रवाश्याचे नाव आहे आभासकुमार श्रीवास्तव ! आभास कुमारने ट्विटरवर X आपली व्यथा कथन केली आहे आणि उपरोधिकपणे भारतीय रेल्वे, IRCTC आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे … Read more