Vande Bharat Sleeper Train : महाराष्ट्रातील ‘या’ 2 शहरात धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन

Vande Bharat Sleeper Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. साध्या रेल्वेगाड्यानंतर वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन, वंदे भारत साधारण रेल्वे अशा नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेल्या रेल्वेगाड्या रुळावर धावू लागल्या. लांबच्या प्रवासासाठी खिशाला परवडत असल्याने आणि महत्वाचे म्हणजे प्रवास आरामदायी असल्याने ग्राहकांची सुद्धा रेल्वे प्रवासाला चांगली पसंती पाहायला मिळत … Read more

Vande Metro लवकरच प्रवाशांच्या सेवेत; Inside Photos पहाच

Vande Metro Inside Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता कमी अंतराच्या इंटरसिटी प्रवासासाठी भारतीय रेल्वे वंदे मेट्रो लाँच (Vande Metro) करण्यासाठी सज्ज झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसपासूनच प्रेरणा घेतलेली हि रेल्वे कमी अंतर असलेल्या शहरांना जोडण्याचे काम करेल. वंदे मेट्रोचा पहिला रॅक चेन्नईस्थित आईसीएफ कोच फॅक्टरी येथे तयार झाला आहे. याच्या लोड चाचणी, वेग चाचणी … Read more

Amrit Bharat Express : वर्षभरात धावणार 50 अमृत भारत ट्रेन; भारतीय रेल्वेचा खास प्लॅन

Amrit Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षांपासून देशातील वाहतूक आणि दळणवळण सोप्प झालं आहे. देशातील रस्ते आणि रेल्वे ट्रॅक मोठ्या प्रमाणात विकसित झाले असून यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होत आहे. केंद्र सरकार कडून अजूनही नवनवीन योजना आणि प्रोजेक्ट सुरु आहेत. भारतात वंदे भारत एक्सप्रेस नंतर अमृत भारत ट्रेन (Amrit Bharat Express) चालवण्यात येत आहे. सध्या … Read more

रेल्वेच्या जेवणात सापडलं जिवंत झुरळ; Video पाहून व्हाल हैराण

cockroach in railway food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासासाठी सर्वात उत्तम साधन मानलं जात. सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी आणि लांबच्या पल्ल्यासाठी आरामदायी अशी रेल्वेची ओळख असल्याने दररोज करोडो भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा करत असते. मात्र एका प्रवाशाने आयआरसीटीसीद्वारे ऑर्डर केलेल्या जेवणात झुरळ आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर … Read more

Railway Destination Alert : उठा उठा तुमचं स्टेशन आलं; रेल्वे स्वतःच प्रवाशांना देते अलर्ट, तुम्हाला माहितेय का ही सुविधा?

Railway Destination Alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासाचे सर्वात उत्तम साधन मानलं जाते. रेल्वेचा प्रवास कमी पैशात होत असल्याने आणि देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळं पसरलं असल्याने लांबच्या प्रवासासाठी रेल्वे चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. तुम्हालाही रेल्वे प्रवास आवडत असेल. मात्र रेल्वे आपल्या प्रवाशांना देत असलेल्या सोयी सुविधेबद्दल सर्वानाच … Read more

Indian Railways Rules : ट्रेनमधून ‘या’ वस्तू घेऊन जायला सक्त मनाई; प्रवासापूर्वी जाणून घ्या

Indian Railways Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात रेल्वे प्रवासाला अनेकजण प्राधान्य देत असतात. लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त आणि महत्वाचे म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात रेल्वे प्रवास शक्य असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. भारतात रेल्वेचे मोठं जाळं असून देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही रेल्वेच्या माध्यमातून पोहचू शकता. परंतु रेल्वे प्रवास करत असताना भारतीय रेल्वे विभागाने काही नियम (Indian Railways Rules) … Read more

Vande Metro : आता देशात धावणार Vande Metro; 124 शहरांना जोडणार, स्पीड किती?

Vande Metro Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. सरकारने नवनवीन प्रकारच्या ट्रेन लाँच करत देशातील वाहतूक आणखी गतिमान केलं आहे. वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत आणि वंदे भारत साधारण रेल्वेच्या यशानंतर भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत मेट्रो (Vande Metro) सुरू करण्याची योजना आखत आहे. ही वंदे भारत मेट्रो जुलै … Read more

Summer Special Train : चाकरमान्यांसाठी मुंबईतून 12 उन्हाळी स्पेशल ट्रेन सुरु; पहा कसा आहे रूट

Summer Special Train Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याचा सीजन असून सुट्ट्यांच्या या दिवसात अनेक चाकरमानी आपल्या घरी जात असतात. त्यामुळे उन्हाच्या या कडाक्यात प्रवाशांचा प्रवास सुखरूप आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे विभागाने उन्हाळी स्पेशल ट्रेन (Summer Special Train) सुरु केल्या आहेत. मात्र तरीही गाड्यांची आणखी मागणी लक्षात घेऊन आणि रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दादर-गोरखपूर, लोकमान्य … Read more

Indian Railways Speed : रात्रीच्या वेळेत रेल्वेगाड्या फास्ट का धावतात?? कारण वाचून व्हाल दंग

Indian Railways Speed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरलेले आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्याही भलीमोठी आहे. लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त आणि महत्वाचे म्हणजे कमी पैशात प्रवास होत असल्याने अनेक प्रवाशी रेल्वेला आपली पसंती दर्शवतात. गेल्या काही वर्षात रेल्वेचा मोठा विकास आणि विस्तार झाला आहे. सरकारने रेल्वेचा कायापालट केला असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. रेल्वे … Read more

Indian Railways : बापरे!! ड्रायव्हर शिवाय 84 KM धावली ट्रेन; रेल्वे विभागात खळबळ

Indian Railways without driver

Indian Railways । एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीर येथील एक रेल्वे मालगाडी ड्रायव्हर शिवाय धावली. जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर हि ट्रेन थांबली होती. परंतु ही मालगाडी अचानक पठाणकोटच्या दिशेने जाऊ लागली. उतारामुळे ही ट्रेन ड्रायव्हरशिवाय सुसाट धावत गेली (Train Ran Without A Driver) असं म्हंटल जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे … Read more