Top 5 Places To Visit In Pune : पुण्यातील 5 प्रसिद्ध पर्यटन स्थळे; वन- डे ट्रीपसाठी ठरेल बेस्ट

Top 5 Places To Visit In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणून संबोधले जाणारे पुणे शहर समृद्ध इतिहास, सांस्कृतिक विविधता आणि आधुनिक विकासांमुळे  स्थानिक आणि पर्यटकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवत आहे. शैक्षणिक संस्था, गजबजलेले आयटी उद्योग आणि विश्वसुंदरता याचे आनंददायी मिश्रण म्हणून ओळखले जाणारे पुणे पर्यटकांना एक अनोखा अनुभव देते. मराठी साम्राज्याच्या कथा सांगणाऱ्या ऐतिहासिक खुणांपासून ते नैसर्गिक सौंदर्य आणि … Read more

जगातील सर्वात मोठे जहाज, पाण्यातच मिळणार स्वर्गाचा आनंद; पहा काय आहेत खास गोष्टी

Icon Of The Seas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  प्रवास हा अनेकांसाठी आल्हाददायक असतो. प्रवासादरम्यान येणारे अनुभव प्रत्येकांसाठी खास असतात. काही वेगळं शिकवून जाणारे ठरतात. परंतु ‘आयकॉन ऑफ द सींज’ काही असाच अनुभव देणारा ठरेल. जवळपास १,२००फीट (३६६मी.) उंची असलेलं विश्वातील हे सर्वात मोठं जहाज ठरणार आहे. १९-२० मजली ह्या जहाजात ५,६१० यात्रेकरू आणि २,३५० चालक वर्ग प्रवास करु शकतात. … Read more

Indian Railways : पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास करुन पहायलाच हवा; पुणे, मुंबईहून ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Indian Railways

Indian Railways : पावसाळा म्हणजे सर्वांचाच विशेष आवडता काळ, पावसाच्या कोसळणाऱ्या थेंबांसोबत आपसूकच उत्साहाने पावलं घराबाहेर पडतात. आजकाल प्रवास सहज शक्य होतो तो उपलब्ध असलेल्या पर्यटनाच्या साधनांमुळे, पावसाचे आकर्षण असलेल्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ठिकाण शोधण्याचा.  परतू नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पावसाळ्यात पर्यटन करून आपण मनसोक्त आनंद … Read more

IRCTC Tour Package : तिरुपती पासून रामेश्वरमपर्यंत देव दर्शन घडवून आणतेय भारतीय रेल्वे; खर्च किती पहा

IRCTC Tour Package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याची सुट्टी असून सुट्टीच्या या दिवसात तुम्ही देवदर्शनचा विचार करत असाल तर भारतीय रेल्वेची सहाय्यक कंपनी IRCTC आपल्यासाठी एक खास टूर पॅकेज घेऊन येत आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला दक्षिण भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना भेट देण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे . या पॅकेजच्या माध्यमातून बंगळूर ,म्हैसूर ,कन्याकुमारी,तिरुअनंतनपूरम ,रामेश्वरम, मदुराई … Read more

Water Metro : देशातील पहिली पाण्यातील मेट्रो ‘या’ शहरांतून धावणार; जाणून घ्या रूट अन तिकिटाचे दर

Water Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आत्तापर्यंत आपण मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो अन अलीकडे पुणे मेट्रो हि नावं ऐकली आहेत. पण आता देशात प्रथमच पाण्यातील मेट्रो सुरु होत आहे. वॉटर मेट्रो असंच या नव्या मेट्रोला संबोधलं जात असून नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. देशातील पहिली वॉटर मेट्रो 10 प्रमुख बेटांना जोडणार असून आठ इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींनी … Read more

Satara News : मुंबई ते सातारा प्रवास दरम्यान 6 लाख 63 हजार रुपयांचे दागिने चोरीला

st bus

सातारा (Satara News) : मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. यामध्ये प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. १५ किलो चांदी बस मधून चोरीला गेल्याची घटना सुरु असताना आता मुंबई ते सातारा प्रवासादरम्यान ६ लाख ६३ हजर रुपयांचे दागिने लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मारुती हरिबा उतेकर, वय … Read more

Konkan Tourist Places : यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाण्याचा प्लान करताय? ही 5 ठिकाणं आहेत बेस्ट

Konkan Tourist Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचा सिजन असून गर्मीच्या या दिवसांत उन्हाच्या कडाक्यापासून आपली सुटका करून घेण्यासाठी कोकणच्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्याचा विचार आपल्यातील अनेकजण करत असतात. कोकणाला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असेही म्हंटल जातं. भव्य असा समुद्रकिनारा, शुद्ध हवा, हिरवागार निसर्ग यामुळे कोकणात मन प्रसन्न होऊन जाते. त्यातच, उन्हाळा हा सुट्टीचा काळ असल्यामुळे सुट्ट्या एन्जॉय … Read more

Accident News : ST बस- दुचाकीच्या अपघातात 3 युवक जागीच ठार

Accident news

सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. त्यातच भरीस भर म्हणून साताऱ्यातील लोणंद निरा रोडवर लोणंद पासून 2 किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाण पुलावर एसटी आणि मोटरसायकलच्या भीषण अपघात मोटरसायकल वरील 3 युवक जागीच ठार झाले आहेत. अपघातात ठार झालेले तीनही युवक पिंपरे खु ॥ तालुका पुरंदर जि. पुणे येथील आहेत. याबाबत … Read more

आता Visa शिवाय ‘या’ देशांत मिळणार प्रवेश, सर्वात स्वस्त देश कोणता ते पहा

Visa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Visa : जर आपण परदेशात प्रवास करण्यासाठी स्वस्त ठिकाणांच्या शोधात असाल तर आज आपण अशा देशांची माहिती जाणून घेउयात जिथे अगदी स्वस्तात प्रवास करता येईल. याशिवाय आज अशा काही देशांची माहिती देखील जाणून घेणार आहोत जिथे भारतीय पर्यटकांना व्हिसाशिवाय प्रवेशही मिळतो. बार्बाडोस निसर्गाच्या कुशीत वसलेला बार्बाडोस हा एक अतिशय सुंदर देश … Read more

फेब्रुवारीत Weekend फिरायचा प्लॅन करताय? मग ‘या’ TOP 5 हटके ठिकाणांना नक्की भेट द्या

TOP 5 hot spots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हळूहळू थंडी कमी होऊ लागली असून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वाधिक थंडी असल्याने अनेकजण फिरायला जाण्याचं टाळतात. मात्र, सध्या आथिंडी कमी झाली असल्याने अनेकजण फिरण्याचे नियोजन करत आहेत. तुम्हीही विकएंडला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हटके अशी TOP 5 … Read more