मुंबई ते गुलबर्गा | ५५० किलोमीटर अंतरावरील आपल्या लहान मुलांपर्यंत पोहचण्याचा बिगारी कामगारांचा प्रवास पुण्यातच थांबतो…तेव्हा…???

लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर रोजंदारीवर जगणाऱ्या अनेक बिगारी कामगारांची आबाळ झाली. अनेक मजूर रस्त्यावर आले. गुलबर्ग्याच्या बेनकीपली या गावातून ५ कुटुंब बांद्र्याच्या खेरवाडीमध्ये बिगारी कामासाठी आले होते. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांचे काम बंद पडले. त्यानंतर २ दिवस कसेबसे मुंब‍ईत काढून आपल्या गावाचा रस्ता पकडून ते चालत निघाले.

World Tourism Day

World Tourism Day

मुंबई | २७ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर पर्यटनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली गेली. प्रत्येक वर्षी एक विशिष्ट मध्यवर्ती संकल्पना घेऊन हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. ‘टूरिझम अँड डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन’ म्हणजेच ‘पर्यटन आणि डिजिटल क्रांती’ ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. पर्यटन हा … Read more