ट्रॅव्हल आणि पर्यटन उद्योगाच्या मजबूत वाढीची अपेक्षा, ‘या’ 7 शेअर्सद्वारे होऊ शकते बंपर कमाई

नवी दिल्ली । भारत नेहमीच आपल्या समृद्ध परंपरा आणि प्राचीन संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासाशी संबंधित सर्व स्मारके पाहण्यासाठी जगभरातील लोक येतात. भौगोलिक विविधताही या देशाला पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक बनवते. कोरोनामुळे देशातील पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. Federation of Associations in Indian Tourism & Hospitality (FAITH) ने म्हटले आहे की, 2020-21 … Read more

फोर्च्युनर अन् क्रेटा अशा दोन गाड्या एकाचवेळी दुचाकीस्वाराला धडकल्या; त्यानंतर…(Video)

Accident

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात शुक्रवारी एक विचित्र अपघात झाला. दोन फोरव्हिलर गाड्यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपसार सुरु आहेत. सौरभ मोहिते वय २२ वर्षे असं जखमी तरुणाचं नाव आहे. फोर्च्युनर अन् क्रेटा अशा दोन गाड्या एकाचवेळी दुचाकीस्वाराला धडकल्या; औरंगाबादेत विचित्र अपघात pic.twitter.com/5HCf5HSHI4 — … Read more

YES Bank च्या ग्राहकांसाठी चांगली बातमी! क्रेडिट कार्ड युझर्स साठी आता मिळतील पूर्वीपेक्षा अधिक Reward Points,त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । येस बँक (YES Bank) ने आपल्या ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड प्रोग्राम (Credit Card Rewards Program) सुधारण्यासाठी नवीन फीचर्स (New Features) सादर केली आहेत. या अंतर्गत बँकेचे क्रेडिट कार्ड युझर्स त्यांचे रिवॉर्ड पॉइंट्स (Reward Points) त्यांच्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह शेअर करू शकतात.ही सुविधा देणारी येस बँक पहिलीच भारतीय बँक (First Indian Bank) बनली … Read more

टेपरेकॉर्डर असणार्‍या इस्लामपूर – म्हसवड एस.टी. बस ने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली..

गावाकडच्या गोष्टी | सकाळी दहा वाजले की आम्ही गावातील बसअड्ड्यावर जमायचो.इस्लामपूर -म्हसवड गाडी बरोबर टायमिंगला साडेदहा वाजता यायची.उन्हाळा पावसाळा हिवाळा गाडी राईट टाइम म्हजी राईट टाइम.या गाडीचे वाहक संजय चव्हाण गमतीने म्हणायचे,’तुमच्या गावात गाडी आली की कामाला जाणाऱ्या माणसांनी खुरपी हुडकायला सुरुवात करायची.आणि पुन्हा माघारी आली की सुट्टी करायच्या नादाला लागायचं.”एवढं या गाडीचं परफेक्ट टायमिंग. … Read more

खूषखबर! एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने बस सेवा सुरु करण्यासाठी सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई | कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. एसटी बंद असल्याने ग्रामिण भागातील दळणवळणाला मोठा फटका बसला आहे. अनलाॅक च्या टप्यात सरकारने काही निर्बंध घालून एसटी सेवे सुरु करण्यास परवानगी दिली होती. आता सरकारने एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने बस सेवा सुरु करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. … Read more

महिलेने रल्वेस्टेशनवर Toilet मध्ये दिला मेलेल्या मुलीला जन्म; अधिकार्‍यांने बॅसिनमध्ये बाळाला केलं जिवंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई बनणं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असत. आई हि एकमेव व्यक्ती असते कि, जी आपल्या मुलाचे लाड, कौतुक तर करतेच आणि अनेक चुकांना पांघरून घालण्याचं कामही तीच करते. मुलाला जन्म देणं हे जस कष्टमय गोष्ट आहे आणि त्यातूनहि आपला बाळ जगणार नाही हि गोष्ट सहन करणे जास्त अवघड आहे. अशीच एक … Read more

राज्यातही घरवापसी, एसटीच्या १० हजार बस मोफत धावणार

मुंबई | मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या सर्वांच्या घरवापसीसाठी तब्बल १० हजार एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही सेवा मोफत देण्यात येणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. लाँकडाऊन व संचारबंदीमुळे अनेक लोक घरापासून दूरवर … Read more

मुंबई ते गुलबर्गा | ५५० किलोमीटर अंतरावरील आपल्या लहान मुलांपर्यंत पोहचण्याचा बिगारी कामगारांचा प्रवास पुण्यातच थांबतो…तेव्हा…???

लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर रोजंदारीवर जगणाऱ्या अनेक बिगारी कामगारांची आबाळ झाली. अनेक मजूर रस्त्यावर आले. गुलबर्ग्याच्या बेनकीपली या गावातून ५ कुटुंब बांद्र्याच्या खेरवाडीमध्ये बिगारी कामासाठी आले होते. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांचे काम बंद पडले. त्यानंतर २ दिवस कसेबसे मुंब‍ईत काढून आपल्या गावाचा रस्ता पकडून ते चालत निघाले.

World Tourism Day

World Tourism Day

मुंबई | २७ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर पर्यटनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली गेली. प्रत्येक वर्षी एक विशिष्ट मध्यवर्ती संकल्पना घेऊन हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. ‘टूरिझम अँड डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन’ म्हणजेच ‘पर्यटन आणि डिजिटल क्रांती’ ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. पर्यटन हा … Read more