मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीचा अपघात; डोक्याला दुखापत झाल्याची माहिती

Mamata Banerjee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या गाडीचा आज अपघात (Car Accident) झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. या अपघातात ममता बॅनर्जींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच ममता बॅनर्जींच्या गाडीचे देखील नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आज … Read more

इंडिया आघाडीत मोठी फूट!! ममता बॅनर्जी यांचा स्वबळाचा नारा

mamata banerjee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इंडिया आघाडीला India Alliance) धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या या एका निर्णयामुळे इंडिया आघाडीमध्ये फूट पडली असल्याची चर्चा रंगली आहे. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर … Read more

उपराष्ट्रपतींची नक्कल करणे खासदाराला पडले महागात! थेट पोलिसात तक्रार दाखल

Jagdip Dhankad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्यामुळे राजकीय वर्तुळात नवा निर्माण झाला होता. आता या वादाच्या पार्श्वभूमीवरच खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीच्या डिफेंन्स कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये एका वकीलाने ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता बॅनर्जी … Read more

‘तुझसे नाराज नही जिंदगी’ गाण्याचा आवाज हरवला! सुप्रसिद्ध गायक अनुप घोषाल यांचे निधन

anup ghoshal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “तुझसे नाराज नही जिंदगी” या सुप्रसिद्ध गाण्याचे बंगाली गायक आणि तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार अनुप घोषाल यांचे निधन झाले आहे. अनुप घोषाल यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनुप घोषाल यांनी 1983 साली आलेल्या मासूम चित्रपटातील तुझसे नाराज नही जिंदगी या गाण्याला आपला आवाज दिला होता. या गाण्यामुळेच अनुप घोषाल यांची … Read more