TVS iQube स्कूटर झाली आणखीन स्वस्त; खरेदीसाठी मोजावे लागणार फक्त इतके रूपये

TVS iQube

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या बाजारामध्ये विविध कंपन्या आपल्या खास फीचर्ससह टू व्हीलर, फोर व्हीलर लाँच करत आहेत. यात मधल्या काळात TVS Motors च्या TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता चांगलीच वाढलेली दिसत आहे. त्यामुळेच कंपनीने या स्कूटरवर ग्राहकांना मोठी सूट ऑफर केली आहे. ही सूट तब्बल 40 हजारापर्यंत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याच्या पर्यायांमध्ये ग्राहक TVS … Read more