सिरमच्या आदर पुनावाला यांनी स्वत:ला टोचून घेतली कोव्हिशिल्ड लस; पहा Video

पुणे |  सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांनी आज कोव्हिशिल्ड लस स्वत:ला टोचून घेतली आहे. याबाबत स्वत: पुनावाला यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेयर करुन माहिती दिलीय. देशभर आज कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरवात झालीय. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते आज सकाळी 10:30 वाजता लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पार पडले. यानंतर देशभर लसीकरणाला सुरवात झाली. प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात येत … Read more

टेस्लाच्या भारतातील एंट्रीबाबत ट्वीट करताना एलन मस्क यांनी लिहिले,”As Promised”

नवी दिल्ली । एलन मस्क यांनी एका ट्विटमध्ये याची पुष्टी केली आहे की, भारतातील 5 राज्यांमध्ये त्यांच्या कंपनी टेस्लाची योजना आहे. अलीकडेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेल्या एलन मस्क यांच्या टेस्लानेही भारतात रजिस्ट्रेशन केले आहे. वास्तविक, टेस्लाच्या भारतातल्या योजनेविषयी माहिती देण्यात आली आहे. यावेळी असे सांगितले गेले आहे की, टेस्ला कार महागड्या आहेत. परंतु भारतात … Read more

‘त्या’ गाण्याचं नरेंद्र मोदींनी ही केलं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. यामुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक आपल्या मूळ गावापासून लांब शहरात अडकून पडले आहेत.तर काही नागरिक हे आपल्या गावी पायी जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत … Read more

Corona Impact | काठमांडूतून पहिल्यांदाच दिसला २०० किमी दूर असणारा एव्हरेस्ट पर्वत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमालयातील सुंदर शिखरे पाहणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव आहे. जगभरातील अनेक लोकं हिमालयातील ही मनोहारी शिखरं पाहायला जात असतात. मात्र असंख्य असे लोक देखील आहेत ज्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात हिमालयातील ही शिखरे पाहता येत नाहीत. सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे जगभरातील देशात लॉकडाऊन सुरु आहेत, ज्यामुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी खूपच कमी … Read more

अमिताभ बच्चन यांचे ट्विट झाले व्हायरल,लिहिले – आजकाल एखाद्याच्या पायाला स्पर्श करून त्याचा आदर करण्याची नाही गरज …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन चित्रपटांसह आपल्या ट्वीटमुळेही चर्चेत असतात. त्याचे ट्वीट्स त्वरीत सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांनी पुन्हा ट्विट केले असून ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.अमिताभ बच्चन यांनी लिहिले: “आजकाल एखाद्याच्या पायाजवळ स्पर्श करुन त्याचा आदर करणे आवश्यक नाही … त्यांना पाहताच आपला मोबाइल बाजूला ठेवणे हा मोठा सन्मान आहे.” … Read more