जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक ट्विट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेतील कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी येऊन सभागृहांमध्ये गोंधळ माजवला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारी सुरक्षा यंत्रणेसंदर्भात जाब विचारण्यास सुरुवात केली. तसेच काही खासदारांनी सभागृहात कामकाज सुरू असताना या प्रकरणी गोंधळ देखील घातला. ज्यामुळे संसदेतील अध्यक्षांनी 141 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे … Read more

बचावकार्याचे यश सर्वांनाच भावूक करणारे.., पंतप्रधान मोदींनी केला कर्मचाऱ्यांच्या शौर्याला आणि जिद्दीला सलाम

pm modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव यंत्रणेला यश आले आहे. गेली 17 दिवस हे सर्व कामगार बोगद्यात आडकून राहिले होते. त्यामुळे त्यांना बाहेर दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अखेर काल या सर्व कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व कामगारांशी संवाद … Read more

अजित पवारांनंतर जयंत पाटलांना डेंग्यूची लागण; ट्विट करत दिली माहिती

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंगूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः जयंत पाटील यांनी ट्विटरवर पोस्ट करून दिली आहे. ऐन सणासुदीच्या काळात जयंत पाटील यांना डेंगू झाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, जयंत पाटील यांनी पूर्ण बरे होई पर्यंत पूर्ण आराम करावा, असा सल्ला … Read more

चला झोपेतून तर उठले! अण्णा हजारेंच्या कोर्टात खेचण्याच्या इशाऱ्यावर आव्हाडांनी पुन्हा डिवचलं

Hazare And Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या चांगलंच जिव्हारी लागल आहे. अण्णा हजारेंनी आव्हाडांना वकिलांचा सल्ला घेऊन मानहाणीचा दावा ठोकण्याचा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे हजारे आणि आव्हाड यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मुख्य म्हणजे, अण्णा हजारेंनी हा इशारा दिल्यानंतर आव्हाडांनी पुन्हा एकदा एका पोस्टच्या माध्यमातून … Read more

इस्रोची आणखीन एक कौतुकास्पद कामगिरी! विक्रम लँडरचे नविन भागात सॉफ्ट लँडिंग

chandrayaan-3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान 3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग झाले आहे. त्यानंतर आता आणखीन एक इस्रोकडून आनंदाची बातमी आली आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर लँड झाल्यानंतर त्याने 40 सेंटीमीटर उंचीवर उडी मारली. यानंतर त्याने 30 ते 40 सेंटीमीटर अंतर कापत पुन्हा सॉफ्ट लँडिंग केले आहे. याची माहिती इस्रोकडून ट्विट … Read more

लालपरी झाली जलपरी! ST छताच्या गळतीचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा सरकारला टोला

rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका बाजूला आपला भारत देश चंद्रावर पोहचला असताना दुसऱ्या बाजूला अजूनही इथल्या नागरिकांच्या रोजच्या जगण्यातील समस्या सुटलेल्या नाहीत. सध्या चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या सगळ्यात आणखीन एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ एका एसटी बसच्या ड्रायव्हरचा आहे. ज्यामध्ये तो एका … Read more

हिंदू संघटनांकडून प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

prakash raj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चांद्रयान-3 मिशनबाबत केलेल्या ट्विटमुळे अभिनेते प्रकाश राज यांच्यावर कर्नाटकातील बागलकोट येथील बनहट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू संघटनांच्या नेत्यांनी प्रकाश राज यांच्या विरोधात हि तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता प्रकाश राज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच प्रकाश राज यांनी चांद्रयान-3 मिशनविषयी … Read more

आजचा महामोर्चा नेमका कशासाठी? भावी महिला मुख्यमंत्री लॉंच करण्यासाठी का? नितेश राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane Rashmi Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत विराट महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात आघाडीतील सर्व नेते सहभागी झाले. यावेळी ठाकरे कुटूंबातील उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हेही सहभागी झाले. या मोर्च्यानंतर आता भाजप व शिंदे गटातली नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव … Read more

Viral Video : कॅमेरा होता म्हणून वाचला तरूण, नाहीतर पडला असता मार ! नेमके काय घडले ?

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Viral Video :  सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग हा अनेकवेळा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी केला जातो. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये (Viral Video) या कॅमेऱ्यामुळे एक तरुण मार खाता खाता वाचला आहे. कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग झाले नसते तर या तरूणाची नक्कीच धुलाई झाली असती. काय घडले नेमके ? सध्या व्हायरल होत असलेल्या … Read more

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनाही धमकी देण्यात आली आहे. पवार यांना धमकीचे ट्विट आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनोज बागलाणकर याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकीचे ट्विट पाठवण्यात आलेले आहे. मुंबईत शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आल्याच्या … Read more