पाकिस्तानमध्ये एका हिंदू महिला शिक्षिकेला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले, नाव बदलून ठेवले आयेशा

इस्लामाबाद । पाकिस्तानात (Pakistan) बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरण (Forcrfully Coversion into Islam) करणे सुरू आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख आणि ख्रिश्चन मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण करून लग्न करण्यास भाग पाडले जात आहे. ही घटना 6 जानेवारी 2021 ची आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बलुचिस्तानच्या एकता कुमारीसोबत ही घटना घडली आहे. ती शाळेत शिकवते. तिने जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. … Read more

जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनल्यानंतर, एलन मस्कने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, पाहून आपणही चकित व्हाल

नवी दिल्ली । एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. गुरुवारी त्यांनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार स्पेसएक्स आणि टेस्लाच्या संस्थापकाकडे आता एकूण 195 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मस्कच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, त्यांची कंपनी टेस्ला अपेक्षेनुसार कामगिरी करत नव्हती … Read more

स्वस्त घर खरेदीची संधी! PNB 8 जानेवारी रोजी करणार आहे 3080 घरांची विक्री, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या

नवी दिल्ली ।  जर आपणही स्वस्त घर किंवा स्वस्त मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याकडे चांगली संधी आहे. खरं तर, पंजाब नॅशनल बँक अशा मालमत्तेचा लिलाव करणार आहे. यात रेसिडेंशियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल अशा प्रकारच्या मालमत्तेचा समावेश आहे. तर यावेळी आपण कमी पैशात घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. या अशा मालमत्ता … Read more

आपल्या ग्राहकांसाठी PNB घेऊन येत आहे एक खास सुविधा, आता अशा प्रकारे आपले भविष्य करा सुरक्षित

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणत आहे. पीएनबीने आपल्या ग्राहकांसाठी NPS सिस्टम आणली आहे. या माध्यमातून ग्राहक आपल्या भावी योजना बनवू शकतात. आता आपण PNB बरोबर आपले उद्याचे स्वप्न सहजपणे साकार करू शकाल. आपण NPS खाते कसे उघडू शकता ते जाणून घ्या- पंजाब नॅशनल बँकेने नॅशनल पेन्शन … Read more

खात्यातून पैसे काढण्याचे बदललेले नियम आता ‘या’ दोन बँकांनाही लागू होतील, नव्या नियमांशी संबंधित सर्व बाबी जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही पीएनबीचे ग्राहक असाल आणि तुम्ही बँकेच्या एटीएममधून पैसे काढणार (PNB ATM cash withdrawal) असाल तर हे जाणून घ्या की आता तुम्ही मोबाईल फोनशिवाय पैसे काढू शकणार नाही … यासाठी तुम्हांला तुमच्यासोबत मोबाईल घेऊन जाणे आवश्यक आहे. देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकने (PNB) 1 डिसेंबरपासून एटीएममधून पैसे … Read more

SBI ने 42 कोटी ग्राहकांना केले सतर्क! ‘या’ सुविधा आज उपलब्ध होणार नाहीत

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. 22 नोव्हेंबर 2020 रोजी INB/YONO/YONO लाइट वापरताना बँकेच्या ग्राहकांना काही गैरसोय होऊ शकेल असे बँकेने म्हटले आहे. आपण हे अ‍ॅप्स वापरत असल्यास आपल्याला आज व्यवहार करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचे मोबाइल बँकिंग करण्यात अडचण येऊ शकते. असे … Read more