Viral Video : नजर हटी, दुर्घटना घटी!! बाईकस्वाराला पाहता पाहता स्कुटीवरून पडल्या तरुणी; पापा की परी ट्रोल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये वेगवेगळ्या आशयाचे व्हिडीओ पहायला मिळतात. कधी हसवणारे, कधी रडवणारे, कधी प्रेरणा देणारे तर कधी डोकं फिरवणारे हे व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये येत असतात. दररोज हजारो लाखो लोक असे व्हिडीओ बनवून निव्वळ प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर शेअर करतात. यामध्ये काही व्हिडीओ अपघाताचे देखील असतात. तर काही व्हिडीओ ‘नजर हटी, … Read more

‘त्या’ व्हायरल व्हिडिओतील बाळाच्या आईने केली आत्महत्या; ट्रोलिंगला कंटाळून संपवले जीवन

Mother Committed Suicide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सोशल मीडियावर एखादी घटना व्हायरल व्हायला फार वेळ लागत नाही. एखादा व्हिडीओ समोर आला की, यांच्याकडून त्याच्याकडे आणि त्याच्याकडून ह्याच्याकडे होत तो व्हिडीओ कधी ट्रेंडमध्ये येतो समजत नाही. असाच तीन आठवड्यांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये एका महिलेच्या हातून तिचा ८ महिन्याचा मुलगा अपार्टमेंटच्या चोथ्या मजल्यावर खाली पडला होता. रहिवाशांच्या प्रसंगावधानामुळे … Read more

Viral Video : भावाने केली हवा!! इलेक्ट्रिक स्कुटरवरून नेली वाजत- गाजत वरात; व्हिडीओ पाहिला का?

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आपलं लग्न धुमधडाक्यात आणि सगळ्यांच्या लक्षात राहील असं व्हायला हवं म्हणून आजकालची तरुण मंडळी शक्य ते सगळं करतात. मग होतेकी डान्स असो किंवा अजून काही. लग्न समारंभात गेम्स खेळणे, सेलिब्रिटी आणणे हे सगळे फंडे आता जुने झाले. त्यामुळे आजच्या घडीला काय केलं म्हणजे चर्चा होईल? याचा विचार सगळेच करत असतात. … Read more

Viral Video : प्रचंड गर्दीत ट्रेनखाली अडकली महिला; आरडा ओरड, जीवाचा आकांत… अंगावर काटा आणणारी घटना

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल. रोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. सकाळी ऑफिस टायमिंग चुकू नये म्हणून वेळेत निघालेल्यांना आणि घरी वेळेत पोहचायची ओढ असलेल्या लोकांना कायम लोकलची गर्दी पहावी लागते. धक्के- बुक्के खात हे प्रवास सुरूच आहेत, पण अशा प्रवासात कधीतरी एखादी … Read more

Viral Video : प्रेमी युगलाचे धावत्या बाईकवर अश्लील चाळे; स्टंटबाजी करताना पोलिसांनी पकडलं रंगे हात

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) प्रेम एक अशी भावना आहे ज्यामध्ये बुडणारी व्यक्ती बाहेर येणं अशक्यच!! प्रेमात आकंठ बुडून आपला जीवही गेला तरी बेहत्तर, अशी अनेक जोडपी आपल्याला पहायला मिळतील. अनेकदा सोशल मीडियावर अशा काही जोडप्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रेम करण्याला बंधन नसलं तरी प्रेम कुठे करावं याची बंधने तोडून चालत नाहीत. पण अनेकदा … Read more

Dangerous Stunt Video : रेल्वेच्या छतावर चढून तरुणाची DANGER स्टंटबाजी; हाय-व्होल्टेज तारांना हात लागल्याने जागीच…

Dangerous Stunt Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dangerous Stunt Video) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. काहीही म्हणजे अगदी काहीही. अगदी जिवावर उदार होतानाही मागेपुढे पाहत नाहीत. अनेक लोक विविध प्रकारच्या स्टंटबाजी करताना लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात. त्यामुळे गेल्या काही काळात स्टंटबाजीचे पराक्रम मोठ्या प्रमाणात वाढताना दिसले आहेत. सध्या असाच एक … Read more

Viral Video : पाळीव कुत्र्याचा लहान मुलीवर हल्ला; लिफ्टच्या CCTV मध्ये कैद झाली थरारक घटना

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कायम वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यातील बरेच व्हिडिओ धक्कादायक देखील असतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे बरेच व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये असतात. तुम्ही पाहिले असतील शांत, सौम्य कधी क्युट वाटणारे हे व्हिडिओ फार व्हायरल होतात. याउलट काही व्हिडिओ मात्र अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. … Read more

Road Accident : विचित्र अपघात!! भरधाव गाडीने सलग चौघांना उडवले; काळजात धस्स करणारा व्हिडीओ

Road Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Road Accident) सोशल मीडियावर कायम अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून अंगावर काटा येतो. वाहतुकीचे नियम न पाळणे, वेगाने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे अशा अनेक कारणांमुळे रस्त्यांवर अपघात होताना दिसतात. एका अपघातामुळे एखादं कुटुंब क्षणात उध्वस्त होतं. अशीच आणखी एक अपघाताची घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा … Read more

Anand Mahindra : सलाम!! वडिलांच्या मृत्यूनंतर 10 वर्षाचा मुलगा चालवतोय फूड स्टॉल; महिंद्रांनी दिली खास ऑफर

Anand Mahindra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anand Mahindra) सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. त्यांपैकी काही व्हिडीओ अतिशय प्रेरणादायी असतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच अत्यंत प्रेरणादायी व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक १० वर्षाचा लहान मुलगा आपल्या वडिलांच्या निधनानंतर स्ट्रीट फूड स्टॉल चालवताना दिसतोय. अवघ्या १० वर्षाच्या वयात या मुलाने जी जिद्द आणि मेहनतीची तयारी दाखवली आहे … Read more

Shocking Video : अंधश्रद्धेचा कहर!! सर्पदंशानंतर मृतदेह गंगेत लटकवला; कारण ऐकून लावाल डोक्याला हात

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) आपल्या भारतात ठिकठिकाणी विविध जाती जमातीचे लोक राहतात. जे वर्षानुवर्ष चालत आलेल्या अनेक रूढी आणि परंपरांचे पालन डोळे झाकून करत आहेत. समाजात आजही बरेच गैरसमज आणि अंधश्रद्धा यांचे पालन करणारे लोक आहेत. ही बाब खरंतर अत्यंत दुर्दैवी आहे. अंधश्रद्धेमूळे आजतागायत अनेक मोठ्या गंभीर घटना घडल्या आहेत. तरीही अनेक लोक याचे … Read more