रागात येऊन सुनेने लावली थेट सासऱ्याच्या बेडला आग; खळबळजनक Video Viral

viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या समाजात आजवर सासू सासऱ्यांकडून सुनेवर जाच केल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सून आपल्या सासऱ्यासोबत अमानुष वागणूक करताना दिसत आहे. या सुनेने थेट आग लावून आपल्या सासऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे.. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमुळे संबंधित सुनेविषयी … Read more

राणेंची राजकारणातून निवृत्ती; दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा

nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मोठी घोषणा केली आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. निलेश राणे यांची पोस्ट निलेश राणे यांनी … Read more

…. तर आज श्रीकृष्ण आणि रामाला तुरुंगात टाकलं असत; प्राध्यापकाचे वादग्रस्त विधान

Dr. Vikram Harijan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अलाहाबाद विद्यापीठाच्या एका सहायक प्राध्यापकाला श्री राम यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणे चांगलेच भोवले आहे. इतिहास विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. विक्रम हरिजन यांनी भगवान श्री राम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत वादग्रस्त केल्यामुळे बजरंग दलाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, डॉ. विक्रम हरिजन यांना निलंबित करण्यात यावे, अशी देखील मागणी करण्यात आली … Read more

भुतांच्या रेस्टॉरेंटमध्ये माणसांची खानावळ; हिंमत असेल तरच जा 

Ghost Restaurant

वायरल स्टोरी : हे एक असे रेस्टॉरेंट आहे. जिथे जाण्यासाठी फक्त बाहेरून नव्हे तर खरीखुरी वाघाची छाती हवी. कारण येथे रक्ताळलेला पिसवा सुरा नाही नाही.. तलवार घेऊन तुमची वाट पाहत असतो. तर बाकीची भुते भयानक चेहऱ्याने तुमचे स्वागत करतात आणि तुमच्या मानगुटावर पकड धरून विचारतात कि काय खाणार. बापरे! नुसत्या कल्पनेनेच थरकाप उडाला ना? मग … Read more

कौनसा नशा किया था? रनिंग ट्रॅकवर मिल्खा सिंग ऐवजी फरहान अख्तरचा फोटो पाहून वैतागले नेटकरी

Late Milkha Singh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलिकडच्या काही वर्षांत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये रीअल लाइफ हिरोंच्या आयुष्यावर बायोपिक स्वरूपातील अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाले. यामुळे त्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे कलाकार मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरले. असाच एक बायोपिक चित्रपट म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’. ज्याने भारताचे दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्या कार्याला अमरत्व दिले. या बायोपिकमध्ये फरहान अख्तर या अभिनेत्याने … Read more

हॅपी बर्थडे थलपथी! दाक्षिणात्य सुपरस्टार विजय साजरा करतोय ४७ वा वाढदिवस

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय चंद्रशेखर अर्थात प्रेक्षकांचा लाडका थलपती विजय आज ४७ वर्षांचा झाला आहे. अर्थात आज त्याचा वाढदिवस आहे. आपल्या अभिनय कलेच्या जोरावर एकापेक्षा एक जबरदस्त बॉल्कबस्टर चित्रपट देऊन आज विजय लाखो दिलों की धडकन झाला आहे. यामुळे त्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक अतिशय उत्सुक असतात. मग त्याचा आगामी चित्रपट असो … Read more

रामायणातील ‘आर्य सुमंत’ना झाली देवाज्ञा; ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतील ५०-६०च्या काळामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील अंधेरीत त्यांनी त्यांच्या राहत्या घरी सकाळ ७ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार मागील बऱ्याच काळापासून त्यांना उत्तर वयातील अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यांनी ५० च्या शतकापासून सिनेसृष्टीत अनेक विविध … Read more

अखेर भेट झालीच! सोनू सूदच्या भेटीला पोहोचला हैद्राबादचा व्यंकटेश; पायी चालत कापले ७०० किमी अंतर

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद सध्या कोरोनाच्या महाभयंकर काळात लोकांना मदत करताना दिसतोय. दरम्यान लोक त्याला देवासमान मानू लागली आहेत. या दरम्यान त्याचा एक जबरदस्त चाहता.. चाहता कमी भक्त जास्त असणारा एक युवक हैद्राबादहुन थेट मुंबईकडे पायी चालत निघाला होता आणि ते हि केवळ सोनू सूदच्या भेटीसाठी. देवाला भेटण्यासाठी पायीच जायचं असत म्हणत या … Read more

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची रुग्णालयातून सुखरूप वापसी; सायरा बानोंनी मानले चाहत्यांचे आभार

Dilip Kumar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून आजच डिस्चार्ज मिळाला आहे. अचानक श्वसनाचा त्रास बळावू लागल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबई येथील नॉन कोविड पीडी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले असता आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याने त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यानचे काही … Read more

देवाच्या दर्शनासाठी पायीच जायचं असतं; सोनू सूदच्या भेटीसाठी आतुर चाहत्याची पायी वारी

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद याने लॉकडाउनच्या काळात अनेकांची मदत केली आहे. त्याच्या या मदतीमुळे अनेक जण आज ही त्याच्या घराबाहेर मदतीची आस घेऊन आणि काहीजण आभार व्यक्त करण्यासाठी जमा झाल्याचे दिसतात. मात्र सोनू सूदचा एक असा चाहता आहे जो सोनूला भेटण्यासाठी हैदराबादवरून चक्क पायी निघालाय. दररोज ४० किलोमीटर चालत सोनूचा हा जबरा फॅन थोडे … Read more