Suzuki V-Strom 800DE : Suzuki ने लाँच केली नवी स्पोर्ट बाईक; लूक पाहूनच व्हाल फिदा

Suzuki V-Strom 800DE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात स्पोर्ट बाईक फॅड तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. खास करून देशातील तरुण वर्गाला स्पोर्ट बाईकचे मोठं आकर्षण आहे. त्यामुळे अनेक कंपन्या नवनवीन स्पोर्ट बाईक मार्केट मध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्शवभूमीवर देशातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Suzuki ने भारतीय बाजारपेठेत V-Strom 800DE नावाची नवीन स्पोर्ट केली आहे. कंपनीने या गाडीची सुरुवातीची किंमत … Read more

New Bajaj Pulsar NS125 : Bajaj ने अपडेटेड फीचर्ससह लाँच केली Pulsar NS125; तरुणांना लावणार वेड

New Bajaj Pulsar NS125

New Bajaj Pulsar NS125 : प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Bajaj च्या गाड्या भारतात चांगल्याच प्रसिद्ध आहेत. ग्राहकांच्या गरज ओळखून बजाज कंपनी अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मॉडेल लाँच करत असते. मागील काही महिन्यांपूर्वी कंपनीने आपली प्रसिद्ध बाईक Pulsar चे NS160 आणि NS200 मॉडेल नव्या अवतारात लाँच केले होते. आता बजाजने Pulsar NS125 ही बाईक अपडेटेड फीचर्ससह मार्केट मध्ये … Read more

Kawasaki Z650RS 2024 : Kawasaki ने भारतात लाँच केली नवी बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

Kawasaki Z650RS 2024

Kawasaki Z650RS 2024 : प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Kawasaki ने भारतात आपली नवी बाईक लाँच केली आहे. Kawasaki Z650RS असे या बाइकचे नाव असून ही बाईक हिरव्या आणि लाल रंगात उपलब्ध असेल. 649cc दमदार इंजिन असलेल्या या बाइकमध्ये कंपनीने बरेच अपडेटेड फीचर्स दिले आहेत. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात… गाडीच्या लूक आणि डिझाईनबाबत सांगायचं … Read more

Electric Luna : Electric अवतारात आली Luna; 500 रुपयांत करा बुकिंग

Electric Luna Booking

Electric Luna : बाजारात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्ट मध्ये लाँच करत आहेत. याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी कायनेटिक ग्रीन पुढील महिन्यात आपली इलेक्ट्रिक लुना भारतीय बाजारपेठेत लॉन्च … Read more

500 KM रेंज देतेय ‘ही’ Electric Scooter; किंमतही आहे कमी

Rivot NX100 Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये भारतात विविध व्हेरीयंट असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होत आहेत. विद्यार्थी, नोकरदारांचा या इलेक्ट्रिक स्कूटरला उस्फुर्त प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे 2024 मध्ये EV सेक्टर तेजीत येणार आहे. बाजारात दररोज नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच होत आहेत. याच पार्शवभूमीवर Rivot Motors मार्केटमध्ये Rivot NX100 … Read more

Satara News : एसटी- दुचाकीची अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; 15 जण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील वडूज – पुसेगाव रोडवर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुरकवडी गावानजीक पुण्यावरून वडुजला जाणारी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एसटीमधील 15 जण जखमी झाले. एसटी दुचाकीला धडकून सर्व्हिस रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. एसटीने दिलेल्या धडकेत झाड मोडून पडले. याबाबत … Read more

Satara News : म्हसवड येथे डंपरची दुचाकीला जोरात धडक; युवक जागीच ठार तर युवती गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड जवळ मंगळवारी दि. २६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. येथील मायणी चौकात भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला तर युवती गंभीर जखमी झाली. अपघातातील जखमी युवतीचे … Read more

लवकरच येतेय CNG वर चालणारी Bike; इंधनाचा खर्च येणार निम्म्यावर

Bajaj CNG Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दुचाकी मार्केटमध्ये मोठा वाटा ठेवणाऱ्या बजाज मोटर्स (Bajaj Motors) नेहमीच भारतीय बाजारात आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात . तसाच अनोखा प्रयोग करण्याचा प्रयत्न बजाज मोटर्स करत आहे. बजाज मोटर्स आता भारतीय बाजारात लवकरच CNG वर आधारित दुचाकी लॉंच करणार असल्याचे वक्तव्य बजाज मोटर्सचे व्यवस्थापिय संचालक राजीव बजाज … Read more

आता Petrol गाडीचे Electric मध्ये रूपांतर, खर्चही वाचणार; लाँच झालं ‘हे’ खास किट

GoGoA1 kit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज काल इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) चलती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भारतात पेट्रोलचे भाव पाहता सर्वसामान्य नागरिक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे जास्त भर देत आहे. परंतु या इलेक्ट्रिक बाईक्सच्या किमती प्रचंड असल्यामुळे काहींना त्या परवडणाऱ्या आहेत तर काहींना त्या परवडत नही. परंतु आता चिंता करू नका. GoGoA1 कंपनीने एक खास असं … Read more

Electric Scooter : BMW ने लाँच केली आकर्षक इलेक्ट्रिक स्कुटर; किंमत ऐकून तुमचेही होश उडतील

Electric Scooter BMW CE 02

Electric Scooter : आज इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ब्रँड BMW Motorrad ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जागतिक मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. अतिशय आकर्षक लुक आणि पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरला कंपनीने CE 02 असे नाव दिले आहे. आज आपण BMW च्या इलेक्ट्रिक स्कुटरची वैशिष्टये, बॅटरी रेंज, आणि … Read more