जवळपास ठरलं! यंदाची IPL स्पर्धा युएईतचं

मुंबई । देशातल्या कोरोना संकटामुळं आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन रखडला आहे. यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय प्रत्येक पर्यायांवर विचार करत आहे. यात आयपीएल स्पर्धा भारताबाहेर भरवण्यावर एकमत होताना दिसत आहे. त्यानुसार आयपीएलच्या १३ वा हंगाम युएईत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारकडून … Read more

कोरोना काळात ‘या’ मुस्लिम देशाने खरेदी केल्या ४ हजाराहून अधिक गायी, खरे कारण काय आहे ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे जागतिक अन्न पुरवठा खंडित झाल्यामुळे अन्न सुरक्षेस चालना देण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून संयुक्त अरब अमिरातीने (युएई) उरुग्वेहून 4,500 दुध देणाऱ्या गायी आयात केल्या आहेत. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार,4,500 होलस्टेन गायींची पहिली तुकडी उरुग्वेहून खलिफा बंदरावर दाखल झाली. होलस्टेन गायी या दुधाच्या उत्पादनासाठी उत्तम जातींपैकी एक मानली जाते. अन्न सुरक्षा राज्यमंत्री … Read more

पुढील आठवड्यात होऊ शकते अनलाॅक २.० ची घोषणा; ‘या’ गोष्टी होतील सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे 25 मार्च ते 31 मे दरम्यान देशात लॉकडाउन लादण्यात आला. त्यानंतर 30 जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उघडण्यासाठी अनलॉक -1.0 चा 1 जूनपासून प्रारंभ झाला. आता सरकारने अनलॉक-2.0 ची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 30 जून रोजी अनलॉक-2.0 वर काही गाइडलाइन्स जारी केल्या जाऊ शकतात. अधिकाऱ्यांनी न्यूजला सांगितले की, या वेळी … Read more

कोरोनाचा शोध घेण्यासाठी ‘हे’ स्मार्ट हेल्मेट तयार; संपूर्ण शरीर होणार स्कॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे. कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी जगभरात आधुनिक साधने वापरली जात आहेत. अशातच इटलीमध्ये कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर सुरू झाला आहे. या स्मार्ट हेल्मेटमध्ये कॅमेरा आणि थर्मल स्क्रिनर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट हेल्मेट कोरोना विषाणूची तपासणी करेल रोम विमानतळावरील प्रवाशांना या स्मार्ट हेल्मेटच्या तपासणीतून … Read more

शारजाह मध्ये ४७ मजली इमारतीला भीषण आग; ७ जण घायाळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी रात्री संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह येथे भीषण आगीमुळे अपघात झाला. अल नहदा, शारजाह येथील निवासी इमारतीत भीषण आगीत सात जण जखमी झाले आहेत. खलिज टाईम्सच्या वृत्तानुसार, या सात जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले, तर इतर पाच जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात नेण्यात आले. शारजाह सिव्हिल डिफेन्सचे महासंचालक … Read more

बर्थ डे स्पेशल : याच दिवशी सचिनने वाढदिवसानिमित्त रचला होता इतिहास,संपूर्ण देश होता आनंदात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की देव अमर आहे! भारतीय श्रद्धांच्या आधारे देव प्रत्येक कणाकणात वास करतो आणि तो अदृश्य आहे, तो निरंकार आहे,परंतु या आपल्या देशात मनुष्याच्या रुपात एक देव होता ज्याने आपल्या भक्तांच्या इच्छांची नेहमीच पूर्तता केली आहे .. हे दुसरे तिसरे कोणीही नसून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे.क्रिकेटचा देव म्हणून ओळखला … Read more