BAPS Hindu Temple : UAE मधील पहिले हिंदू मंदिर उद्घाटनासाठी सज्ज; जाणून घ्या खास वैशिष्ट्य

BAPS Hindu Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (BAPS Hindu Temple) संयुक्त अरब अमिरातीची (UAE – United Arab Emirates) राजधानी अबू धाबी येथे पहिले हिंदू मंदिर तयार करण्यात आले आहे. ज्याचे उदघाटन येत्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील या पहिल्या … Read more

PM Modi : मुस्लिम राष्ट्रात पूर्ण होणार 27 एकर चे भव्य हिंदू मंदिर ; PM मोदी करणार उदघाटन

PM Modi

PM Modi : मोदींनी नुकतेच भव्य राम मंदिराचे उदघाटन (PM Modi) केले आहे. आता पंतप्रधान मोदी थेट परदेशाती तेही मुस्लिम राष्ट्रातील भव्य हिंदू मंदिराचे उदघाटन करणार आहेत. अरब देश संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या अबुधाबीमध्ये राम मंदिरासारखे भव्य मंदिर बांधण्याचे काम पूर्ण होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला अभिषेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी या … Read more

India Global Forum UAE 2022 : भारत युएई यांच्यातील मैत्रीचे संबंध बदलत्या जगाला आकार देतील – परराष्ट्रमंत्री

Jaishankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यामधील संबंध दिवसेंदिवस अधिक मैत्रीपूर्ण बनत आहेत. चांगले प्रशासन, दोन्ही देशांतील सहिष्णुतेच्या तत्वावर आधारित राजकारण अन आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्याचा दोन्ही राष्ट्रांचा ध्यास यामुळे भारत अन यूएई यांच्या जागतिक राजकारणातील प्रभाव वाढताना दिसत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी (12 डिसेंबर) दुबईमध्ये ‘इंडिया … Read more

भारतीय वंशाचा ‘हा’ खेळाडू रातोरात बनला UAE चा कॅप्टन

UAE TEAM

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आशिया कपसाठी UAE ने आपल्या संघाची घोषणा केली आहे. यूएई संघाच्या नेतृत्वात बदल झाला आहे. आधी या संघाच कर्णधारपद अहमद रजाकडे होतं. पण आता मूळ केरळच्या असलेल्या चुंदगापॉयल रिजवानकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. रिजवानचा जन्म भारतातील केरळमध्ये झाला आहे. तो UAE ला स्थायिक झाला आणि आता तो तिथूनच क्रिकेट … Read more

Asia Cup साठी तारीख-ठिकाणाची घोषणा, ‘या’ दिवशी होणार हायहोल्टेज भारत-पाकिस्तान सामना

india vs pakistan match

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आशिया कप 2022 (Asia Cup) साठी तारीख आणि ठिकाणाची घोषणा करण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने आशिया कपही (Asia Cup) टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. आशिया कप (Asia Cup) 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. याअगोदर या कपचे (Asia Cup) आयोजन श्रीलंकेमध्ये करण्यात … Read more

UAE मध्ये जाताय… जरा थांबा !!! व्हिसासाठीचे ‘हे’ नियम नवीन समजून घ्या

 दुबई । UAE मध्ये जाऊन राहण्याचे आणि काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. UAE ने आता देशात राहणासाठी आणि काम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या व्हिसाच्या नियमांत बदल करण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत 10 प्रकारचे एंट्री व्हिसा (UAE Entry Visa) जारी करण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, या नवीन व्हिसा … Read more

आता ‘या’ देशात फक्त चार तासच करावे लागणार काम

नवी दिल्ली । आधी कोरोना महामारी आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्था पेट्रोलियमसह इतर वस्तूंच्या वाढत्या किंमतींनी हैराण झाल्या आहेत. यामुळेच आता अनेक देश आपला वाढता खर्च कमी करण्यासाठी नवनवीन मार्ग अवलंबत आहेत. यामध्ये आठवड्यातील कामकाजाचे दिवस कमी करण्याचा पर्यायही स्वीकारला जात आहे. अनेक देशांमध्ये आता आठवड्यातून फक्त चारच दिवस काम करण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

भारत UAE सोबत करणार मुक्त व्यापार करार; ‘हे’ फायदे होणार

नवी दिल्ली । भारत शुक्रवारी संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबत मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी करू शकतो. या करारामुळे, भारताला UAE मध्ये सोन्याचे दागिने, इंजीनियरिंग सामान, कापड, पोशाख, खाद्य उत्पादने आणि इतर श्रम-केंद्रित क्षेत्रांच्या निर्यातीमध्ये करांमध्ये सवलत मिळू शकते. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यात … Read more

UAE ने लागू केला नवा कामगार कायदा; जाणून घ्या भारतीय कामगारांना काय सुविधा मिळणार

अबू धाबी । संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2 फेब्रुवारीपासून या देशात नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. या नव्या कायद्यात कामगारांना नवीन अधिकार देण्यात आले आहेत. UAE च्या अर्थव्यवस्थेत भारतीय नागरिकांचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत भारतीय कामगारांनाही या नवीन कायद्याचे अनेक फायदे मिळतील, असे मानले जात आहे. देशाच्या एकूण … Read more

पंतप्रधान मोदींचा UAE आणि कुवेत दौरा पुढे ढकलला, यामागील कारणे जाणून घ्या

Narendra Modi

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कुवेत दौरा ओमिक्रॉन व्हेरिएन्टवरील वाढत्या चिंतेमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी 6 जानेवारीला या दोन देशांना भेट देणार होते. साउथ ब्लॉकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाव्हायरस संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, पंतप्रधानांच्या या भेटीचे वेळापत्रक बदलावे लागेल आणि आता पंतप्रधान मोदींचा हा दौरा फेब्रुवारीमध्ये होण्याची … Read more