जर तुम्ही UAN पासवर्ड विसरला असाल तर घाबरू नका, अशा प्रकारे रीसेट करा नवीन पासवर्ड
नवी दिल्ली । PF (Provident Fund) खात्यासाठी UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर आवश्यक आहे. हा 12 अंकी नंबर आहे. कोणत्याही नोकरदार व्यक्तीचा UAN नंबर आयुष्यभर तोच राहतो. PF अकाउंट ऑपरेट करण्यासाठी UAN नंबर सोबत पासवर्ड देखील असतो. UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने PF अकाउंटचे स्टेट्स तपासले जाऊ शकते, फंड मॅनेज केला जाऊ शकतो आणि नॉमिनी … Read more