Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची वाटचाल सहानभुतीकडून अनुभूतीकडे?

Uddhav Thackeray (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव… स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र असल्याने नेहमीच त्यांचं नाव आदराने घेतलं जायचं.. मात्र सध्याच्या राजकारणात ठाकरेंची वाटचाल सहानभुतीकडून अनुभूतींकडे जात असल्याचे चित्र आहे. त्याला कारण आहे मागील काही वर्षात आणि खास करून २०१९ नंतर घडलेल्या राजकीय घडामोडी आणि उलथापालथी… 2019 च्या विधानसभा … Read more

हात लावेन तिथे सत्यानाश, कोणाकोणाची माफी मागाल? ठाकरेंचा मोदींवर घणाघात

uddhav thackeray narendra modi

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) कडून निषेध व्यक्त करत सरकार विरोधात जोडो मारो आंदोलन (MVA Jodo Maro Aandolan) करण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी … Read more

Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंद किती वाजेपर्यंत? उद्धव ठाकरेंनी सांगितली वेळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील २ चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात उद्या २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये सर्वानी सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … Read more

आधी निवडणूक, मग मुख्यमंत्री; काँग्रेसचा ठाकरेंना ठेंगा?

uddhav thackeray congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या २ महिन्यावर आली असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडी सुद्धा पुनः एकदा कामाला लागली आहे. मुंबईत महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) भव्य असा मेळावा सुद्धा पार पडला. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकदिलाने प्रचार … Read more

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा आहे; ठाकरेंचं काँग्रेस- राष्ट्रवादीला आवाहन

uddhav thackeray maha vikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्री कोण हे आधी ठरवूया, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा आहे असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. कोणत्याही नेत्याची या पदासाठी निवड करावी, मी तयार आहे, असं आवाहन ठाकरेंनी काँग्रेस- राष्ट्रवादीला केलं … Read more

काहीतरी वेगळं राजकारण दिसतंय… सावध व्हा! नार्वेकरांना पत्र; ठाकरेंचा उल्लेख

uddhav thackeray milind narvekar (2)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) तयारीला लागली आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आला असून, मविआचे नेते या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत मार्गदर्शनही करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या कि … Read more

राज्यात ठाकरे सरकार येताच लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांत भरगोस वाढ होईल

uddhav tahckeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एकीकडे महिलावर्गत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सरकारमधीलच आमदार रवी राणा आणि … Read more

उद्धव ठाकरे महाराष्ट्रात नितीश कुमार पॅटर्न राबवू पाहतायत, पण गणित जमेना

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सूर्य पूर्वेला उगवो किंवा पश्चिमेला.. आपल्याला त्याची काही फिकीर नसते… युती होवो किंवा न होवो… विचारसरणी बिचारसरणी असल्या गोष्टींचा थेट कोल्या करत परमनंट मुख्यमंत्री कसं राहायचं? याची कला फक्त देशात कुणाला जमली तर ती नितीश कुमार यांना… नितीश कुमार उर्फ नितेश बाबू… कुठल्या पक्षासोबत आणि किती वेळा मुख्यमंत्री पदाच्या शपथा घेतल्या … Read more

जरांगेच्या आडून उद्धव ठाकरे- पवारांचे राजकारण; राज ठाकरेंचा आरोप

raj thackeray on pawar and uddhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आक्रमक भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीवर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत. जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी भाजप महायुतीवर सडकून टीका करत आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला … Read more

काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला; व्यंगचित्रावरून रंगला सामना

sharad pawar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तस राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैलीही वाढतच आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ गट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत असल्याने विरोधक त्यांच्यावर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून निशाणा साधतच असतात. आजकाल … Read more