ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि मर्जीतील रवींद्र वायकर शिंदे गटात का गेले?

Ravindra Waikar Shinde Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी रविवारी (१० मार्च) अखेर शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर काही पदाधिकाऱ्यांसह हा पक्षप्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि मर्जीतील नेते म्हणून वायकरांची ओळख होती. पण ‘योग्य वेळी धोरणात्मक … Read more

उरलेल्या शिवसेना प्रमुखांनी…..; काँग्रेस नेता उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलू गेला?

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) लोकसभेसाठी अद्याप अंतिम जागावाटप झालेले नाही, त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांची उमेदवारी घोषित केली. मात्र ठाकरेंच्या या घोषणेनंतरमहाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay … Read more

उद्धव ठाकरेंकडून लोकसभेची पहिली उमेदवारी जाहीर; सर्वात मोठा डाव टाकलाच

Uddhav Thackeray Lok Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे जागावाटप अजून अंतिम झालेले नाही, मात्र त्याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाकडून लोकसभेची पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातून (Mumbai North WesT Lok Sabha) ठाकरेंनी अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. … Read more

फडणवीसांनी केली ठाकरेंची तुलना थेट गल्लीतल्या नेत्याशी; ‘त्या’ वक्तव्यामुळे राजकारण तापणार?

fadanvis and thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यातील विविध भागांमध्ये दौरे करत आहेत. आज त्यांचा दौरा धाराशीवमध्ये होते. येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची ऑफर दिली. यावरच प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरेंना गल्लीतील नेत्याची उपमा दिली आहे. … Read more

बाळासाहेबांच्या पोटी असा मुलगा जन्मला हीच मोठी खंत; रामदास कदमांची जोरदार टीका

Ramdas Kadam and thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष शिंदे गटाचा असल्याचे जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटांमधील वाद आणखीन वाढला आहे. यामध्ये दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी , बाळासाहेब ठाकरे … Read more

लोकसभेत पवार- ठाकरेंना फक्त 3 जागा?? ओपिनियन पोलमधून मविआला हादरवणारी बातमी

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी देशातील तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांची महविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदे गट आणि अजित दादा गट यांची महायुती असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूनी जागावाटपावर लवकरच अंतिम निर्णय होईल. मात्र … Read more

ठाकरेंनी एक जागा जिंकून दाखवावी, पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडूण आणावं; भाजपचं खुल चॅलेंज

thackeray and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिंदे गट (शिवसेना) आणि अजित पवार गट (राष्ट्रवादी) भाजप सोबत आल्यामुळे पक्षाची ताकद आणखीन वाढली आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच घासून होणार आहे. अशातच “उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एक तरी जागा जिंकून दाखवावी आणि शरद … Read more

एकनाथ शिंदेंचा ‘तो’ खासदार पुन्हा ठाकरेंकडे जाणार? मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याचा दावा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये आपल्या ४० आमदार आणि १३ खासदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंकडे असलेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे शिवसेनेत २ गट पडले आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करत असतात. एकनाथ शिंदेनी … Read more

उद्धव ठाकरेंना पुन्हा NDA मध्ये घेणार का? शहांच्या उत्तराची जोरदार चर्चा

uddhav thackeray amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठया प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप अनेक बड्या नेत्यांना पक्षात घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याना … Read more

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत येणार; नव्या दाव्याने खळबळ

Ravi Rana On Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठी उलथापालथ होती कि काय अशी शंका निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही भाजपकडून विरोधी पक्षातील अनेक मोठे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश हा त्याचाच एक भाग.. त्यामुळे आणखी कोणकोणते नेते भाजपमध्ये जाणार यावर चर्चा … Read more