उद्धव ठाकरेंनी पुन्हा मारली बाजी ; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पटकावले पाचवे स्थान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान पटकावले आहेत. या यादीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अतिशय चांगल काम केल्याची ही पोचपावतीच म्हणायला  पाहिजे. ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’या  सर्वेक्षणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री … Read more

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की ..,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचं कोणीही राजकारण करू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सुपूर्त करावे,” असंही त्यांनी नमूद केलं. “जर कोणत्याही व्यक्तीकडे पुरावे असतील तर ते त्यांनी … Read more

मुख्यमंत्र्यांकडे फक्त स्टेअरिंगच आहे; रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई । राज्य सरकारच्या गाडीचे फक्त स्टेरिंगच मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे, मर्जी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची चालते असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री ठरले असून स्वतःच्या मना प्रमाणे तीन चाकी सरकारची गाडी ते चालवू शकत नाहीत.त्यांनी स्वतःच्या मनाने स्टीयरिंग फिरविण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना तसे करू देणार नाही असेही … Read more

फडणवीसांचा पलटवार; इतकी साधी गोष्ट जर एका मुख्यमंत्र्यांना आणि संपादकाला माहिती नसेल, तर..

मुंबई । काही दिवसांपूर्वी राज्यातील साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबद्दल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराला आज देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकीनंतर प्रत्युत्तर दिलं … Read more

‘सत्तेचे स्टेअरिंग जरी अजित पवार यांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो’- संजय राऊत

मुंबई । रविवारी मध्यरात्री घड्याळावर बाराचा ठोका पडताच आणि २७ जुलै ही तारीख सुरु होताच अजित पवार यांनी मुख्यमंतत्री उद्धव ठारेंसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये एका इलेक्ट्रीक वाहनामध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे बसलेले दिसत आहेत. तर, या वाहनाची स्टेअरिंग अर्थात ते चालवण्याची जबाबदारी ही खुद्द अजित पवार यांच्याकडे … Read more

‘पॉवर’ स्टेअरिंग हाती घेत अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केलेल्या छायाचित्राची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. रविवारी मध्यरात्री घड्याळावर बाराचा ठोका पडताच आणि २७ जुलै ही तारीख सुरु होताच अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये एका इलेक्ट्रीक वाहनामध्ये उद्धव ठाकरे आणि अजित … Read more

कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं; पवारांनी केला उद्धव ठाकरेंचा बचाव

औरंगाबाद । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री बाहेर जात नाहीत असा आरोप विरोधकांकडून त्यांच्यावर करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कुठेही जाण्याची गरज नाही. कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचा दौरा … Read more

कदाचित ‘या’ गोष्टींमुळं फडणवीसांच्या पोटात दुखत असेल; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

मुंबई । ”फडणवीस दिल्लीत जाऊन काय करताहेत याची मला चिंता नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे तोवर मला चिंता नाही. बाकी फडणवीस हे बोलतच राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. दैनिक … Read more

ठाकरे-पवार पॅटर्न भाजपासाठी भविष्यात धोक्याची घंटा! माजी खासदाराचं भाकीत

पुणे । काल दादरच्या ठाकरे स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यात चर्चा झाली. यावेळी राज्यात ठाकरे-पवार पॅटर्न राबवण्याबाबत खलबतं झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. ही घटना ताजी असतानाच भाजप पुरस्कृत माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी ठाकरे-पवार पॅटर्नवर भाष्य केलं आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असून … Read more

उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं आमंत्रण दिलंच पाहिजे- गोविंदगिरी महाराज

पुणे । अयोध्येत राम मंदिर उभारणीला सुरुवात होणार असून येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील १५० जणांना निमंत्रण दिलं जाणार आहे. त्यासाठी कोणाला निमंत्रण द्यायचं याची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले पाहिजे, अशी भूमिका राम मंदिर ट्रस्टचे … Read more