UGC NET PhD Entrance Exam 2024 | P.hD प्रवेशासाठी NET स्कोअर महत्वाचा, इतर कोणतीही परीक्षा देणे गरजेचे नाही

UGC NET PhD Entrance Exam 2024

UGC NET PhD Entrance Exam 2024 | विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच UGC ने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या घेतलेल्या निर्णयानुसार UGC ने आता जाहीर केले आहे की, 2024- 25 या शैक्षणिक वर्षासाठी पीएचडीसाठी ज्यांना प्रवेश करायचा आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचे म्हणजेच NET परीक्षेचे गुण महत्त्वाचे असणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक 2020 नुसार UGC ने … Read more