आधार कार्डबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल ; ‘या’ कामासाठी ग्राह्य धरले जाणार नाही

adhar card

भारतात राहण्यासाठी भारतीय नागरिकांकडे अनेक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. दररोज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असते. अशी अनेक कागदपत्रे आहेत ज्याशिवाय अनेक कामे ठप्प होऊ शकतात. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांसारख्या कागदपत्रांचा समावेश आहे. आधार कार्ड हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे दस्तऐवज आहे. भारतातील जवळपास … Read more

Free Aadhaar Update : आधारकार्ड अपडेट करण्याबाबत सरकारची मोठी घोषणा; नेमका निर्णय काय??

Free Aadhaar Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्ड मोफत अपडेट (Free Aadhaar Update) करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे. UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत उद्या 14 जून 2024 रोजी संपत होती मात्र आता ती वाढवून 14 सप्टेंबर 2024 करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी अपडेट केल … Read more

Aadhaar Card Update: मोफत आधारकार्ड अपडेट करण्याची मुदत वाढली; आता ही असेल अंतिम तारीख

Adhar Card Free Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आधार कार्ड (Aadhar Card) धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जूनपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 मार्च 2024 पर्यंतच होते. मात्र आता याचं मुदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्यामुळे देशातील कोट्यावधी आधार धारकांना … Read more

आता आधार कार्ड बनवण्यासाठी ‘या’ गोष्टीची गरज भासणार नाही; सरकारची घोषणा

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्याला कोणतेही काम करण्यासाठी आधार कार्डची (Aadhar Card) गरज भासते. आधार कार्डशिवाय कोणतेही सरकारी काम होणे शक्य नसते. तसेच केवळ सरकारीच नव्हे तर बँक, शाळा, महाविद्यालय इतकंच काय तर प्रवासाठीही आधार कार्ड महत्वाची भूमिका पार पाडते. आधार कार्ड काढण्यासाठी ज्या व्यक्तीचे आधार कार्ड काढायचे आहे ती प्रत्यक्ष तिथे उपस्थित लागते. तसेच … Read more

लक्ष द्या ! आधार कार्डसंबंधी ‘हे’ काम 14 डिसेंबरपर्यंत करा पूर्ण, अन्यथा तुम्ही येणार अडचणीत

Aadhaar Card Update : आजकाल तुमचे कोणतेही कागदपत्री काम करायचे असेल तर त्यासाठी आधार कार्ड खूप महत्वाचे असते. तुम्हीही कुठे बाहेर गेला किंवा तुम्हाला एखादी वेगळी वस्तू विकत घेयची असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच सरकारी योजना, बँक अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड महत्वाचे असते. अशा वेळी आता सरकारने आधारकार्ड संबंधी एक … Read more

Aadhaar Update : फुकटात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत घ्या लाभ

Aadhaar Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय नागरिकांचा खऱ्या अर्थाने आधार बनलेल्या आधार कार्डला फ्री मध्ये अपडेट करण्याची मुदत (Aadhaar Update) केंद्रातील मोदी सरकारने वाढवली आहे. यापूर्वी 14 जून पर्यंत मोफत मध्ये आधारकार्ड अपडेट करून मिळणार असल्याचे सरकारने सांगितलं होते, मात्र आता या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली असून आता 14 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचे आधारकार्ड अपडेट करू शकणार … Read more

Voter ID-आधार लिंकिंगसाठी सरकारकडून देण्यात आली मुदतवाढ

Voter ID

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Voter ID : देशातील नागरिकांसाठी मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारकडून वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने जारी केलेल्या एका अधिसूचनेमध्ये म्हंटले कि,” आता ही सुविधा पुढील वर्षापर्यंत कायम राहणार असून, जर कार्डधारकाने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक केले नाही तर त्याच्यावर … Read more

कोणत्याही भारतीय नागरिकाला बनवता येईल Aadhaar Card, त्यासाठीचे नियम जाणून घ्या

Aadhaar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Aadhaar Card हे महत्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. भारतात जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्डचा वापर केला जातो आहे. अशा परिस्थितीत अनिवासी भारतीय म्हणजेच NRI लाही आधार कार्ड बनवता येईल का??? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तर याचे उत्तर होय असे आहे. सामान्य भारतीय नागरिकांप्रमाणेच अनिवासी भारतीयांनाही आधार कार्ड मिळू शकते. … Read more

Aadhar Card मध्ये फक्त 2 वेळाच बदलता येते ‘ही’ माहिती

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card हे सध्याच्या काळात अनेक महत्वाच्या डॉक्युमेंटपैकी एक बनले आहे. यामुळे आधारमधील सर्व माहिती योग्य आणि अचूक असणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र आधार कार्ड बनवताना त्यामध्ये अनेकदा चुकीची किंवा अर्धवट माहिती टाकली जाते. ज्यामुळे आधार कार्ड वापरताना अडचणींचा सामना करावा लागतो. UIDAI कडून आपल्याला आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल … Read more

आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय अपडेट करता येणार Aadhar Card मधील पत्ता

Aadhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Aadhar Card हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. याच बरोबर आता आधार कार्डचा वापर अनेक महत्वाच्या कामांसाठी देखील केला जातो आहे. याशिवाय, आधार कार्ड आता रेशन कार्ड, पॅन कार्ड सारखी महत्वाची कागदपत्रे आणि खात्यांशी लिंक करणे देखील बंधनकारक झाले आहे. जर आपल्या आधारमधील अर्धवट असेल अथवा चुकीची असेल … Read more