LPG गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!! मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

LPG gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजप सरकारकडून उज्वला योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडी योजनेत मुदतवाढ केली आहे. त्यामुळे आता पुढील आर्थिक वर्षातही लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर अनुदान मिळणार आहे. म्हणजेच, उज्वला योजनेचे लाभार्थी 31 मार्च 2025 पर्यंत सबसिडीचा लाभ घेऊ शकतील. उज्वला योजनाही … Read more