UK : भारतीय विद्यार्थ्याचा ब्रिटनमध्ये मद्यधुंद महिलेवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल..

Indian student rapes drunken woman in UK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारूच्या नशेमुळे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका महिलेवर 20 वर्षीय विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. या घटनेचं CCTV फुटेज समोर आल्यामुळे आरोपीचा छडा लागला. प्रीत विकल असे या सदर आरोपी विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळ भारतीय आहे. त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. प्रीत विकलने मद्यधुंद अवस्थेतील या महिलेला … Read more

UK च्या पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून Pongal उत्साहात साजरा; Video व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरातील तमिळ लोकांद्वारे पोंगल मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. त्यातच आता चक्क यूके मधील पंतप्रधान कार्यालयातील कर्मचारी हा सुगीचा सण साजरा करताना आणि स्वादिष्ट गोड पदार्थ खात पोंगलचा आस्वाद घेत असल्याचे एका व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता की, आर्मीतील गणवेश घातलेले पुरुष आणि इतर … Read more

आता लवकरच केले जाणार विजय मल्ल्या अन् नीरव मोदीचे प्रत्यार्पण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरार उद्योजक विजय माल्या आणि नीरव मोदी यांच्या बाबत एक महत्वाचे उपडेट आले आहे. या दोघांच्या प्रत्यर्पणा संदर्भात लवकरच पाऊले उचलली जाणार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे याविषयीच्या हालचालींना वेग येऊ शकेल, मात्र ब्रिटनच्या कोर्टात याबाबतीत अंतिम निर्णय होणे अद्याप बाकी आहे. 2017 मध्ये … Read more

भारतीय शेअर बाजाराचा नवा उच्चांक, $3.166 ट्रिलियनच्या मार्केट कॅपसह यूकेला टाकले मागे

Recession

मुंबई । मार्केट कॅपच्या बाबतीत भारतीय शेअर बाजाराने पहिल्यांदाच ब्रिटीश शेअर बाजाराला मागे टाकले आहे. 3 ट्रिलियनचा टप्पा पार केल्यामुळे भारतीय शेअर बाजार जगातील सहाव्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्यामुळे जागतिक शेअर्समध्ये सतत घसरण होत असताना भारताने युनायटेड किंगडमला मागे टाकले. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी भारताची मार्केट कॅप $3.16674 ट्रिलियन होती, तर यूकेची … Read more

आता Covaxin घेणारे भारतीय कोणत्याही निर्बंधाशिवाय ब्रिटनमध्ये जाऊ शकतील, 22 नोव्हेंबरला ब्रिटिश सरकार देणार मान्यता

लंडन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी ज्या भारतीयांना भारत बायोटेकची लस Covaxin मिळाली आहे ते लवकरच यूकेमध्ये सहजपणे जाऊ शकतील. यूके सरकार आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मंजूर कोविड-19 लसींच्या लिस्टमध्ये Covaxin चा समावेश करणार आहे. 22 नोव्हेंबरपासून, ज्या प्रवाशांना भारत बायोटेक-निर्मित लस मिळाली आहे त्यांना यापुढे इंग्लंडला जाऊन क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार नाही. यूके सरकारचे हे पाऊल … Read more

निर्मला सीतारामन यांनी घेतली सिंगापूर, कॅनडा, यूकेच्या अर्थमंत्र्यांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सिंगापूर, कॅनडा आणि ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांची भेट घेतली. आर्थिक, आरोग्य आणि सहकार्य वाढविण्यासह विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. सीतारामन 30-31 ऑक्टोबर रोजी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या आधी G20 वित्त आणि आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रोमला पोहोचल्या. बैठकीच्या प्रसंगी, सीतारामन यांनी ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक, सिंगापूरचे अर्थमंत्री लॉरेन्स … Read more

परदेशात शिफ्ट होण्यासाठी भारताच्या 254 करोडपतींनी ‘हा’ मार्ग स्वीकारला, याबाबत अधिक माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतातील श्रीमंत लोकं परदेशात जाऊन कसे स्थायिक होतात? एका आंतरराष्ट्रीय अहवालाद्वारे याचा खुलासा करण्यात आला आहे. या अहवालात असे म्हटले गेले आहे की, भारतातील सुमारे 254 श्रीमंत लोकांनी यूकेमध्ये शिफ्ट होण्यासाठी तथाकथित “गोल्डन व्हिसा” वापरला आहे. त्या देशात मोठ्या गुंतवणूकीचे कारण देत ते शिफ्ट होतात. खरं तर, यूकेस्थित एका भ्रष्टाचारविरोधी चॅरिटीने सोमवारी … Read more

भारताला मोठा धक्का ! Cairn Energy सरकारच्या 20 मालमत्ता जप्त करणार, फ्रेंच कोर्टाने दिले आदेश; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । भारताला मोठा धक्का बसला आहे. केर्न एनर्जीला (Cairn Energy) फ्रान्सच्या कोर्टाकडून 20 भारतीय सरकारी मालमत्ता जप्त करण्याचा आदेश मिळाला आहे. केर्न एनर्जी म्हणाली की,” त्यांनी देशाच्या सरकारबरोबर कराच्या वादात लवादाचा पुरस्कार (Arbitration Award) अंतर्गत वसुलीसाठी पॅरिसमधील भारतीय सरकारी मालमत्ता जबरदस्तीने जप्त केली आहे.” फायनान्शियल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एडिनबर्गस्थित तेल उत्पादकाला 20 मिलियन … Read more

Warren Buffet नाही तर जमशेदजी टाटा आहेत जगातील सर्वात मोठे दानशूर, Tata Group च्या या संस्थापकाने दिली आहे 102 अब्ज डॉलर्सची देणगी

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार असलेल्या वॉरेन बफे (Warren Buffet) यांनी आज बिल गेट्स फाऊंडेशनला 30 हजार कोटींची मोठी देणगी दिली. यानंतर, जगातील सर्वात मोठा देणगीदार (World’s Biggest Donor) कोण आहे याबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या लिस्टमध्ये टाटा ग्रुपचे (Tata Group) संस्थापक जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. … Read more

20 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोविड लस देणारा भारत ठरला जगातील दुसरा देश, 130 दिवसांत आकडा पूर्ण केला

covid vaccine

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, अमेरिकेनंतर COVID-19 लसच्या 20 कोटींपेक्षा जास्त डोस देणारा भारत जगातील दुसरा देश बनला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताने हे लसीकरण 130 दिवसांत पूर्ण केली, तर अमेरिकेने 124 दिवसांत इतक्या लोकांना लसी दिल्या. Our World In Data वेबसाइट आणि इतर बर्‍याच स्त्रोतांवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, COVID-19 … Read more