ब्रिटनमधील एका व्यक्तीने एक चाक असलेल्या सायकलवरून केला संपूर्ण जगाचा प्रवास

हॅलो महाराष्ट्र । प्रत्येक माणसाचे एक स्वप्न असते कि आपण संपूर्ण जग फिरावे आणि आपल्या आवडत्या ठिकाणांना भेटी द्याव्यात, परंतु त्यासाठी जर कोणी आपल्याला सायकल दिली तर कदाचित आपले स्वप्न क्षणभंगुर होईल. पण ब्रिटनमध्ये मात्र एका युवकाने हे करून दाखवले आहे. कदाचित हा युवक इतरांपेक्षा वेगळाच असेल कारण त्याने संपूर्ण जग फिरण्यासाठी एक सायकल निवडली … Read more

शॉर्ट्स घालण्यास मनाई केली तर स्कर्ट घालून शाळेत पोहोचले विद्यार्थी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गरमी असूनही, संस्थांमध्ये शॉर्ट्स घालण्याच्या बंदीच्या विरोधात ब्रिटेन (Britain) मधील एका शाळेत मुलांचा एक ग्रुप स्कर्ट घालून शाळेत आला. शिक्षकांनी डेव्हॉन येथील आयएससीए अॅकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांना सांगितले की, जेव्हा ते छोटे कपडे घालून येतील तेव्हा त्यांना वर्गात वेगळे बसवले जाईल. त्यावर विद्यार्थी असे कपडे घालून आले. एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, … Read more

जगातील सर्वात लहान साम्राज्य, जिथे फक्त 11 लोकांवर राज्य करतो आहे राजा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवरच्या इतिहासाच्या सर्वात मोठ्या साम्राज्यांविषयी आपण बर्‍याच गोष्टी ऐकल्या असतील. ब्रिटिश साम्राज्याबद्दल असे म्हटले जात होते की, त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी बुडाला नाही, तसेच चंगेज खानच्या साम्राज्याने चीनपासून भारतापर्यंतचा विस्तार केला, तर मुघलांनी काबूलपासून ते कर्नाटकपर्यंत भारतात राज्य केले. या साम्राज्यांचे राजे त्यांच्या मोठ्या साम्राज्याबद्दल चर्चेत होते, मात्र आपण जगातील सर्वात … Read more

पैज गमावल्यानंतर ‘या’ अब्जाधीश Businessman ला व्हावे लागले एअरहोस्टेस, आता ती कंपनी निघाली दिवाळखोरीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्सचे मालक सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या कंपनीने दिलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, चॅप्टर 15 ने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रक्रियेस बर्‍याच मोठ्या कर्जदारांचा पाठिंबा मिळाला आहे. सप्टेंबरपर्यंत कंपनी या प्रक्रियेतून बाहेर येईल अशी आमची अपेक्षा आहे. 2012 मध्ये व्हर्जिन ग्रुपच्या 400 कंपन्यांचे मालक असलेले रिचर्ड … Read more

खादाडांची चांदी! UK मध्ये सरकार भरणार लोकांचे हॉटेलचं ५० टक्के बील

लंडन । कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये बरेच महिने लॉकडाउन होता. या काळात तेथील हॉटेल व्यवसाय कोलमडून पडला आहे. या उद्योगाला सावरण्यासाठी यूकेचे चान्सलर ऋषि सनक यांनी ‘इट आऊट टू हेल्प आऊट’ ही अभिनव योजना आणली आहे. यूकेमधील ५३ हजारपेक्षा जास्त हॉटेल्स आणि कॅफेसना याचा फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत नागरिकांचे हॉटेलमधील खानपानाचे ५० टक्के बिल सरकार … Read more

११ वर्ष वयात मुलगी बनू लागला तो, घालावी लागतेय ब्रा; जाणुन घ्या त्याच्या आजाराबद्दल

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मनुष्याच्या शरीरात वयानुसार दिवसेंदिवस बदल होताना दिसून येतात. वयोमानानुसार शरीरातील हार्मोन्स च्या बदलामुळे अनेकांना मानसिक त्रास होत आहे. अचानक होणाऱ्या हार्मोन्स च्या बदलांमुळे शरीरातील काही अवयवांवर त्यांचे परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे काहींना समाजापासून लांब जाण्यात सारस्थ वाटते.अशीच घटना यूके मध्ये एका मुलासोबत घडली आहे. ११ वर्षाचा असलेला मुलगा याला तीन … Read more

ऑस्ट्रेलियाने ‘हा’ निर्णय घेत चीनला दिला मोठा धक्का; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीन दरम्यान वाद सुरू आहे. या दोन्ही देशांमधील तणाव आता आणखीच वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाने चीनला धक्का देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन सरकार आता हाँगकाँगमधील जवळपास १० हजार नागरिकांना आपले नागरिकत्व देणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे चीनचा आता आणखीच जळजळाट होणार … Read more

ब्रिटनमध्ये येत्या एका वर्षात 22 लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यू इकॉनॉमिक्स फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत, यूकेमध्ये तब्ब्ल 22 लाख लोक हे बेरोजगार होऊ शकतात. एनईएफ तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर सरकारने रोजगार निर्मितीकडे लक्ष दिले नाही तर येथे लोक मोठ्या प्रमाणावर बेरोजगार होऊ शकतात. एनईएफने नेग्रिन प्रकल्पात 28 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. एनईएफच्या मते, या … Read more

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांमध्ये मृत्यूच्या घटनेत वाढ, लोकल लॉकडाऊन लादण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटन सरकारने रविवारी म्हटले आहे की कोरोनाव्हायरस संसर्गाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही भागात स्थानिक लॉकडाऊन लादण्याची योजना आहे, कारण ब्रिटनच्या वांशिक अल्पसंख्याकांच्या ताज्या आकडेवारीत असे दिसून आले आहे कि भारतीय लोकांमध्ये या प्राणघातक विषाणूचा सर्वाधिक परिणाम झालेल्या लोकांच्या वर्गवारीत समावेश आहे. गृहमंत्री प्रीती पटेल यांनी लेसेस्टरमध्ये अशा प्रकारच्या पहिल्या स्थानिक लॉकडाऊनच्या … Read more

धक्कादायक ! १४ वर्षांचा ‘हा’ मुलगा रचत होता दहशतवादी हल्ल्याचा कट; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनमधील हॅम्पशायरमधील एका १४ वर्षाच्या मुलाला दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्याच्या आरोपाखाली पकडले गेले आहे. त्याला आता न्यायालयात हजर केले जाईल. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलाचे नाव उघड केलेले नाही. काउंटर टेररिझम पोलिसिंग साऊथ ईस्ट (सीटीपीएसई) म्हणाले की,” हा मुलगा हॅम्पशायरच्या ईस्टलीजचा आहे आणि ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखणारा तो सर्वात तरुण … Read more