SBI ने स्वस्त केले Home Loan, कोठे आहे कमी व्याज ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण पगारदार असाल आणि होम लोन घेण्याची योजना आखत असाल तर युनियन बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणे फायदेशीर ठरेल. UBI ने पगारदार वर्गासाठी होम लोनचे दर हे 6.7 टक्के केले आहेत. सामान्यत: स्टेट बँक ऑफ इंडिया इतर बँकांच्या तुलनेत कमी दराने कर्ज देते, परंतु युनियन बँकेत सध्या कमी दराने गृहकर्ज … Read more

RBI ने सरकारी बँकांबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा; जर आपलेही खाते असेल तर ‘ही’ माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की गेल्या आर्थिक वर्ष 2019-20, मध्ये 18 सरकारी बँकांनी 1,48,428 कोटी रुपयांच्या 12,461 फसवणूकीच्या प्रकरणांची नोंद केली होती. चला तर मग माहिती करून घेउयात की कोणत्या बँकेला किती रुपयांचा फटका बसला: आपण कोणत्या बँकेची झाली सर्वात जास्त फसवणूक-आरटीआयकडून मिळविलेले आकडे पाहिले … Read more

SBI नंतर आता ‘या’ सरकारी बँकेने आपल्या गृह-ऑटो-पर्सनल लोनवरील व्याज दर केले कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय नंतर, आता आणखी एका सरकारी बँकेने म्हणजे युनियन बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर (फंड लेन्डिंग रेटची मार्जिनल कॉस्ट) दर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने आपल्या सर्व कालावधीसाठीचे एमसीएलआर दर हे 0.20 टक्क्यांनी कमी केले आहेत. या निर्णयानंतर युनियन बँकेचे प्रमुख कर्ज दर हे 7.40 टक्क्यांवरून 7.20 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. … Read more

आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया … Read more

या बँकांचा बदलू शकतो अकाउंट नंबर, IFSC कोड; जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ एप्रिलपासून सरकारी बँका या देशातील मोठ्या बँकांमध्ये विलीन होणार आहेत, यासाठीची नोटिफिकेशन नुकतीच जारी केली गेली आहे. सरकारने हा अध्यादेश मंजूर केल्यानंतर, सुमारे १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. बँकांच्या विलीनीकरणानंतर त्याचा सर्वात जास्त परिणाम हा त्या बँकांमधील खातेदारांवर होईल कारण की, या सर्व खातेदारांचे अकाउंट नंबर, आणि IFSC … Read more