कोरोना व्हायरसच्या सध्याच्या काळात अर्थव्यवस्था सुधारते आहे? आकडेवारी काय सांगते हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । कोरोनाव्हायरसमुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांची घट नोंदली गेली, ज्यामुळे देशातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना मोठा झटका बसला. बांधकाम क्षेत्रातील कामांत 50 टक्के घट, उत्पादन, सेवा (हॉटेल्स आणि आतिथ्य) मध्ये 47 टक्क्यांनी घट झाली आहे. आता बर्‍याच अर्थशास्त्रज्ञांचा असा … Read more

Google Pay आपल्यासाठी घेऊन येणार आहे एक नवीन Feature, UPI सोबतच आता उपलब्ध होणार पेमेंटचे ‘हे’ पर्याय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील ऑनलाइन पेमेंटचा अनुभव सुधारण्यासाठी दिग्गज आयटी कंपनी Google Pay ने दोन नवीन पार्टनरशिप केल्या आहेत. Google Payने कार्ड नेटवर्क कंपनी व्हिसा आणि एसबीआय कार्ड सह पार्टनरशिप केली आहे. यानंतर, Google Pay युझर्सना टोकनायझेशन सुविधेचा लाभ मिळेल. Google Pay आणि NBA चे बिझिनेस हेड साजित शिवानंदन म्हणाले, “आम्हाला आशा आहे की, … Read more

SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी – यामुळे आज तुमचा UPI ट्रान्सझॅक्शन अडकला आहे

हॅलो महाराष्ट्र । जर तुम्ही एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर 20 सप्टेंबर रोजी तुम्हाला बँकेच्या काही सुविधांचा वापर करण्यात अडचण येऊ शकते. ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन बँक त्यांच्या चांगल्या अनुभवासाठी बँक आपल्या UPI platform मध्ये काही बदल करीत असल्याची माहिती बँकेने दिली आहे. यामुळे, बँकेच्या UPI ट्रान्सझॅक्शन सर्व्हिस प्रभावित होऊ शकते. … Read more