अब्राहम लिंकनच्या केसांचा गुच्छा आणि हत्येची बातमी देणारी तार 60 लाख रुपयांना विकली गेली; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकनचे केस (Abraham Lincoln’s hair) 59,51,596 रुपयांना विकले गेले. एका लिलावा दरम्यान अमेरिकेचे 16 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिलेले अब्राहम लिंकन यांचे केस आणि त्यांच्या हत्येची माहिती देणारा रक्ताने माखलेला टेलीग्राम (Blood-stained Telegram) 81 हजार डॉलर्समध्ये एका लिलावा दरम्यान विकला गेला. 1865 मध्ये अब्राहम लिंकनची हत्या झाली. … Read more

न्यूयॉर्कचे उंदीर घाट लावून कबूतरांवर करतात हल्ला, हा व्हायरल व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण कधी उंदरांना पक्ष्यांची शिकार करताना पाहिले आहे का ? आपण हे नक्कीच पाहिलेले नसेल मात्र न्यूयॉर्कचे मोठे उंदीर आजकाल कबुतराची शिकार करीत आहेत. अशाच एका उंदरांच्या कबुतराव्ही शिकार करतानाचा एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, शहरांमध्ये राहणारे हे उंदीर कित्येक महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे … Read more

कासवाने मगरीला दिला हाय-फाय, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना भेटतो तेव्हा एकमेकांना हात हलवून नमस्कार करतो. परंतु आपण कधीही कोणत्याही प्राण्याला असे करताना पाहिले आहे का? तर उत्तर नाही असेल. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ मात्र काहीतर वेगळेच सांगत आहे. ज्यामध्ये पाण्यातले दोन प्राणी आपल्या हातांनी एकमेकांना अभिवादन करीत आहेत. वास्तविक, … Read more

या पाळीव सापाच्या डोक्यावरील ‘ही’ विशेष खूण पाहून आपणही खूप हसाल; व्हायरल फोटो पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत, एका व्यक्तीकडे एक वेगळाच साप आहे , ज्याच्या डोक्यावर एक विशेष अशी खूण आहे. सापाच्या नावही त्याच खुणेवरून पडले आहे. बऱ्याच लोकांना प्राणी पाळायला खूप आवडतात. तसेच, काही लोकांना वन्य प्राणी देखील पाळायला आवडते, काही लोक तर धोकादायक साप देखील पाळतात आणि त्यांच्यावर खूप प्रेमही करतात. असेच एक प्रकरण अमेरिकेतून … Read more

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पुढील काही दिवसांत पेट्रोल-डिझेल 2 ते 3 रुपयांनी होणार स्वस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा एकदा क्रूड ऑईलच्या डिमांडबाबत भीती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या मागणीत अचानक मोठी कपात झाली आहे. मागणी कमी होण्याच्या भीतीने पुन्हा क्रूड उत्पादक कंपन्यांना ग्रासले आहे. अशा परिस्थितीत ओपेक देशांच्या काही कंपन्यांनीही आता क्रूडवर सूट देणे सुरू केले आहे. दुसरीकडे, ओपेक आणि अमेरिकेत उत्पादन जास्त … Read more

डिझेलच्या किंमतीत झाली पुन्हा कपात, पेट्रोलची किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) सोमवारी डिझेलच्या किंमतीत कपात केली. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. आज फक्त डिझेल स्वस्त झाले आहे. तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 11 ते 12 पैशांची कपात केली आहे. यानंतर … Read more

चार लाख रुपयांना विकले गेले ‘हे’ रंग बदलणारे झाड; नक्की प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण आपल्या घराच्या कुंडीत एखादे झाड लावले असेल आणि नंतर त्याची किंमत 4 लाख रुपये आहे असे कळले तर आपल्यालाही धक्काच बसेल ना. काहीसे असेच न्यूझीलंडमध्येही घडले आहे जेथे घराच्या कुंडीत लागवड केलेले एक रोपटे 4 लाखाहून अधिक किंमतीला विकले गेले. हे रोपटे खरेदी करणारी व्यक्ती हे रोपटे मिळाल्यामुळे खूपच … Read more

मागणीतील प्रचंड घसरणीमुळे Saudi Aramco करणार आशियाई देशांसाठी क्रूडच्या किंमतीत घट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौदी अरेबियाने ऑक्टोबर महिन्यासाठी कच्च्या तेलाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रूड तेलाच्या निर्यातकर्त्याने केलेली किंमतीतील कपात म्हणजे कोरोना विषाणूच्या साथीच्या वाढीमुळे जागतिक स्तरावरील मागणीत लक्षणीय वाढ झाली नाही. सौदी अरेबियाच्या सरकारी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोने अरब लाईट ग्रेड कच्च्या तेलाच्या किंमती अपेक्षेपेक्षा जास्त कपात करण्याचा … Read more

“… तर चीनमधून बाहेर पडणार्‍या कंपन्या अशाप्रकारे भारतात येतील” SIAM चे अध्यक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भौगोलिक राजनैतिक जोखीम कमी करण्यासाठी अनेक कंपन्या आपले कारखाने चीनहून इतर देशांत हलवित असल्याचे ऑटो इंडस्ट्रीची सर्वोच्च संस्था इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) यांनी म्हटले आहे. सियामचे अध्यक्ष केनिची आयुकावा म्हणाले की, वाहन आणि घटक क्षेत्राने ती गुंतवणूक भारतात आणण्यासाठी किंवा त्यांच्याशी युती करून देशात उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंडियन ऑटो … Read more

सोने आणि चांदी आज 700 रुपयांनी झाले स्वस्त, सोन्याचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रुपयाच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमती सलग तिसर्‍या दिवशी खाली आल्या. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 52 हजार रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात प्रतिकिलो 700 रुपयांची मोठी घसरण दिसून आली. तज्ज्ञांनी सांगितले की, डॉलर निर्देशांकातील जोरदार मागणी आणि अमेरिकेत अपेक्षेपेक्षा चांगल्या बेरोजगारी भत्त्याची मागणी यामुळे गुरुवारी … Read more