तरच अमेरिका पुन्हा सहभागी होईल; ट्रम्प यांनी WHOसमोर ठेवली ‘ही’ अट

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) अमेरिका बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. निष्पक्ष भूमिका सोडून चीनची तळी उचलून धरणे, कोरोना संसर्गाची माहिती लपवणे आदी आरोप ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर लावले होते. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा आवश्यक असून भ्रष्टाचार आणि चीनला झुकतं माप देणे बंद … Read more

अमिरिकेत पोलीस कोठडीत आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर उसळल्या दंगली

वृत्तसंस्था । अमेरिकेत पोलीस कोठडीत एका आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचे अमेरिकेत हिंसक पडसाद उमटत आहेत. अमेरिकेतील वेगवेगळया शहरांमध्ये हिंसाचार, दंगली सुरु आहेत. जॉर्ज फ्लॉयड नावाच्या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलने सुरु आहेत. या प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात … Read more

अमिरिकेने तोडले WHO सोबतचे सर्व संबंध; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन । जागतिक आरोग्य संघटनेवर(WHO) चीनचं संपूर्णपणे नियंत्रण आहे, असा आरोप करत, या संघटनेसोबत अमेरिकेचे असलेले सर्व संबंध तोडत आहोत, अशी घोषणा अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. WHO कोरोना विषाणूला सुरुवातीच्या स्तरावरच रोखण्यात अपयशी ठरली आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी संघटनेतून बाहेर पडताना केला केला. कोरोना महामारीवरून याआधीही ट्रम्प यांनी संघटनेवर अनेक आरोप … Read more

भारत-चीन सीमा प्रश्नावर UN घेतली ‘ही’ भूमिका

वृत्तसंस्था । भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिकेने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. अमेरिकेच्या या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी सांगितले की, सीमा प्रश्नाबाबत मध्यस्थाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमचा नसून त्या संबंधित दोन देशांना याचा निर्णय घ्यायचा आहे. आम्ही सध्याच्या … Read more

अमेरिकेने पाकिस्तानला ईदनिमित्त दिली ‘ही’ मोठी भेट

वृत्तसंस्था । अमेरिकेने पाकिस्तानला ईदनिमित्त मोठी भेट दिली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका पाकिस्तानला ६० लाख डॉलरची मदत करणार आहे. या मदतीमुळे पाकिस्तान कोरोनाविरोधात अधिक मजबुतीनं लढणार असल्याचे अमेरिकेच्या राजदूतांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगाकडे मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या … Read more

कोरोना भारतातील कोट्यवधी लोकं झटक्यात संपवू शकतो..!! हे टाळायचं असेल तर..??

कोरोनाशी लढण्यासाठी आता खरंच गांभीर्याने पावलं उचलावी लागणार आहेत. कोरोनाचं गांभीर्य समजून सांगणारा हा महत्वपूर्ण लेख.

बिल गेट्सची माइक्रोसाॅफ्टला सोडचिठ्ठी! ‘या’ लोकोपयोगी गोष्टींसाठी करणार काम

वाॅशिंग्टन | माइक्रोसाॅफ्ट कंपनीचे सहाय्यक संस्थापक बिल गेट्स यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बिल गेट्स माइक्रोसाॅफ्ट कंपनीच्या बाॅर्ड आॅफ डायरेक्टर्स वरुन पायउतार होत असल्याची माहिती एका परिपत्रकाद्वारा कंपनीने नुकतीच जाहीर केली. लोकोपयोगी गोष्टींना वेळ देता यावा याकरता गेट्स यांनी सदर निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. Microsoft Corporation: Co-Founder&Technology Advisor Bill Gates stepped down from … Read more

अमेरिका-तालिबान शांतता कराराचा आज भारत बनणार साक्षीदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ९/११ हल्ल्याला १९ वर्ष  झाले असतांना आज अफगाणिस्तानात अमेरिका आणि तालिबान यांच्यात एक महत्त्वपूर्ण शांतता करार होणार आहे. या कराराची खास बाब म्हणजे तालिबानशी संबंधित प्रकरणात भारत अधिकृतपणे सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांततेच्या करारावर स्वाक्षरी होण्याच्या एक दिवस अगोदर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला काल शुक्रवारी … Read more