वाढवण बंदर ! भारताचा मेगा पोर्ट प्रकल्प, भारतीय सागरी पायाभूत सुविधांमध्ये ठरणार गेम चेंजर
भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा वापर होण्याला प्रचंड मोठा वाव आहे. या पश्चिम किनारपट्टीला जागतिक व्यापारात आपल्या धोरणात्मक स्थान मिळवून देण्यासाठी एका परिवर्तनीय प्रकल्पाची फार पूर्वीपासून गरज आहे. महाराष्ट्राच्या अरबी समुद्र किनाऱ्यावरील वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात प्रगत बंदर बनणार आहे, जे महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्राला पुन्हा आकार देण्याचे आणि जागतिक स्तरावर भारताची सागरी बलस्थान … Read more