Vande Bharat Express : पुणेकरांना लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट ? दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये महत्वाची बैठक

Vande Bharat Express : देशाभरात रेल्वेचं मोठे जाळं पसरलेलं आहे. त्यातही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या देशभरातल्या काही मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाते. मात्र कमी वेळेत आरामदायी प्रवास अशी ओळख असलेल्या वंदे भारत रेल्वेला देशभरातून मागणी होत आहे. लवकरच वंदे भारत स्लीपर कोच रुळावरून धावणार आहेत. … Read more

Vande Bharat Express : काय सांगता ! मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’

Vande Bharat Express : पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी ही ट्रेन ओळखली जाते. देशभरातून विविध मार्गावर प्रवाशांकडून या गाडीला मोठी मागणी आहे. आता वंदे भारतच्या प्रवाशांकरिता आणखी एक खुशखबर आहे. रेल्वे प्रवासी ज्या गाडीची आतुरतानं वाट पाहत आहेत अशी वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर … Read more

Indian Railway : देशातील पहिली लांब पल्ल्याची लक्झरी ट्रेन ; धावेल चित्त्याच्या वेगाने

Indian Railway :देशामध्ये विविध प्रकारच्या ट्रेन आहेत ज्या प्रवाशांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. यामध्ये अगदी पॅसेंजर , लोकल ट्रेन पासून शाही गाड्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वे विभाग पहिली लांब पल्ल्याची लक्झरी ट्रेन रुळवर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. ही गाडी केवळ आरामदायी असणार नाही तर त्याचा वेग 130 किमी प्रति तास इतका असेल म्हणजेच ही … Read more

Vande Bharat: आनंदाची बातमी! स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत

Vande Bharat Sleeper Coach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लवकरच रेल्वे विभागाकडून वंदे भारतचे स्लीपर कोचचे व्हर्जन लॉन्च करण्यात येणार आहे. नुकतीच या संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. यापूर्वी वंदे भारतमध्ये (Vande Bharat) केवळ चेअरकार असल्याने रात्रीच्या प्रवासासाठी झोपून जाण्याची सोय नव्हती. त्यामुळेच आता वंदे भारतची स्लीपर कोच तयार करण्यात येत आहे. या स्लीपर कोचमध्ये 16 डब्बे असणार आहेत. … Read more