Vande Metro : देशातील पहिल्या Vande Metro चे यशस्वी टेस्टिंग; प्रवाशांच्या सेवेत कधी येणार?

Vande Metro Testing

Vande Metro । मागील काही वर्षांत भारतीय रेल्वे विभागाचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस, वंदे भारत साधारण ट्रेन, अमृत भारत ट्रेन अशा नवनवीन आणि अत्याधुनिक रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सेवेत आल्याने रेल्वे प्रवास अतिशय सोप्पा आणि आरामदायी झाला आहे. त्यांतच आता देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच देशात पहिली वंदे मेट्रो ट्रेन … Read more

Vande Metro लवकरच प्रवाशांच्या सेवेत; Inside Photos पहाच

Vande Metro Inside Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता कमी अंतराच्या इंटरसिटी प्रवासासाठी भारतीय रेल्वे वंदे मेट्रो लाँच (Vande Metro) करण्यासाठी सज्ज झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसपासूनच प्रेरणा घेतलेली हि रेल्वे कमी अंतर असलेल्या शहरांना जोडण्याचे काम करेल. वंदे मेट्रोचा पहिला रॅक चेन्नईस्थित आईसीएफ कोच फॅक्टरी येथे तयार झाला आहे. याच्या लोड चाचणी, वेग चाचणी … Read more

Vande Metro : आता देशात धावणार Vande Metro; 124 शहरांना जोडणार, स्पीड किती?

Vande Metro Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. सरकारने नवनवीन प्रकारच्या ट्रेन लाँच करत देशातील वाहतूक आणखी गतिमान केलं आहे. वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत आणि वंदे भारत साधारण रेल्वेच्या यशानंतर भारतीय रेल्वे देशातील पहिली वंदे भारत मेट्रो (Vande Metro) सुरू करण्याची योजना आखत आहे. ही वंदे भारत मेट्रो जुलै … Read more