वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार; तारीखही सांगून टाकली

Vasant More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे डॅशिंग नेते आणि नुकतीच वंचित बहूजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवलेले वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. येत्या ९ जुलै रोजी वसंत मोरे यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार असून याबाबत त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, या … Read more

लोकसभा निवडणुकीत वंचितचा मोठा पराभव; प्रकाश आंबेडकरांकडून नाराजी व्यक्त

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) राज्यात किती जागा जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु, या लोकसभा निवडणुकीत वंचितला यश मिळालेले नाही. तर खुद्द प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचाही अकोल्यातून पराभव झाला आहे. या पराभवानंतर स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सोशल … Read more

वसंत मोरे ‘वंचित’च्या तिकिटावर निवडणूक लढणार? प्रकाश आंबेडकरांनी दिले संकेत

Vasant More , prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनसेला रामराम ठोकत पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे (Vasant More) लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच त्यांनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची मुंबईत जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतील, असे … Read more

‘मविआ’मध्ये ‘वंचित’ राहणार की बाहेर पडणार? आज प्रकाश आंबेडकर करतील भूमिका जाहीर

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना देखील महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळेच “हा तिढा 26 मार्चपर्यंत सोडण्यात आला नाही, तर आम्हाला ही आमची भूमिका घ्यावी लागेल” असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. त्यामुळे आज दिवसभरात जागा वाटपाविषयी महाविकास … Read more

वंचित कोल्हापुरातून शाहू महाराजांना देणार पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

Prakash ambedkar and shahu maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. यामुळे पुढे जाऊन वंचित बहुजन आघाडी (VBA) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aaghadi) बाहेर पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आज पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांकडून (Prakash Ambedkar) एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमध्ये त्यांनी, वंचित बहुजन आघाडी कोल्हापूरमधून उभ्या राहिलेल्या … Read more

वंचितकडून काँग्रेसच्या 7 जागांना जाहीर पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचे खरगेंना पत्र

VBA AND CONGRESS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील लोकसभा उमेदवारांची भाजपने पहिली यादी जाहीर केली असली तरी अजूनही महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. यात महाविकास आघाडीकडून वंचितला निर्णय घेण्यासाठी 24 तासांची वेळ देण्यात आली आहे. त्यापूर्वीच वंचितने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये नेते प्रकाश आंबेडकर यांनी “वंचित(VBA) काँग्रेसच्या … Read more

वंचितला 24 तासांची डेडलाईन; अन्यथा मविआ करणार 48 उमेदवारांची घोषणा

VBA AND AGHADI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. कारण आता वंचितने चारपैकी दोन जागा हरणार असल्यामुळे फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळेच आता महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) वंचित (VBA) विरोधात एक नवी खेळी खेळली आहे. आघाडीने वंचितला 24 तासांची मुदत दिली आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही काय ते … Read more

मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी; ‘वंचित’ची मविआकडे मागणी

Ambedkar and jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. यात जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या वारंवार बैठका पार पडताना दिसत आहेत. बुधवारी देखील महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने, मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) जालन्यातून लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे … Read more

मनोज जरांगे पाटलांनी केला ‘वंचित’मध्ये प्रवेश? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. परंतु अशा परिस्थितीत जरांगे पाटलांचे नाव एका दुसऱ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या तुळशीराम गुजर (Tulashiram Gujar) यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये (VBA ) प्रवेश केला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) … Read more

अखेर ‘वंचित’चा महाविकास आघाडीत समावेश; शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी एकामतावर

VBA, Maha Vikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर मंगळवारी औपचारिकरित्या महाविकास आघाडीमध्ये (Mahaviaks Aaghadi) वंचित बहुजन आघाडीचा (VBA ) समावेश करण्यात आला आहे. याबाबत महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वंचितला आघाडीत घ्यायचे की नाही यावरून वाद-विवाद सुरू होते. तसेच, वंचितला आघाडीत घेण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात येत नव्हती. अखेर काल महाविकास आघाडीच्या झालेल्या … Read more