काय म्हणताय, सगळं बरं आहे का ? ; जेव्हा हार्दीक पंड्या चक्क मराठीत बोलतो….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलता आलंच पाहिजे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुद्दा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने देखील उचललेला दिसतोय. हार्दिक पंड्या ने नुकतंच आपल्या ट्विटर अकाउंट वरून व्हिडिओ शेअर केला असून त्यात हार्दिक चक्क मराठीत बोलताना दिसत आहे. हार्दीक पांड्यानंही मुंबईत राहणाऱ्यांना मराठीतच बोललं पाहिजे असं … Read more

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर लैगिंक शोषणाचे आरोप

Babar Azam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून कर्णधार बाबर आझम याच्यावर एका महिलेनं लौगिंग शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेनं स्वत:ला बाबर आजमची शाळेतील दोस्त असल्याचं सांगितलं. या महिलेनं पत्रकार परिषद घेत बाबर आजमवर लैगिंग शोषणाचे आरोप केले आहेत. बाबर आजमला वेळप्रसंगी आर्थिक मदत केल्याचा दावाही या महिलेनं केला आहे. महिला … Read more

फोनवर आशिकी करणे पडले महागात ; दोन बहिणींची कॉंग्रेस नेत्याला चप्पलने मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमधील जालौन जिल्ह्यात दिलफेक कॉंग्रेस नेत्याला फोनवर आशिकी करणे महागात चांगलेच महागात पडले आहे. कारण दोन बहिणींनी भर रस्त्यावर कॉंग्रेस नेत्याला चप्पलने मारहाण केली आहे. हा कॉंग्रेसनेता मागील अनेक दिवसांपासून या दोन बहिणींना फोन करून त्रास देत होता. अशी माहिती या दोन पीडित मुलींनी दिली आहे. कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा … Read more

जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्याचा व्हिडिओ शेअर करत ऊर्जामंत्र्यांनी दिली शाबासकी

Nitin Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | १२ ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील वीजपुरवठा अचानक पूर्णपणे खंडित झाल्याने मुंबई आणि परिसरात खळबळ उडाली होती. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झालं होतं. मुंबईचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचा-यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केलं. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी … Read more

धक्कादायक! उंच इमारतीच्या कठड्यावरुन तरुणाचा जीवघेणा स्टंट व्हायरल; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

hatke stunt

मुंबई | मुंबईत लोकलच्या दारात लटकणारे व स्टंटबाजी करणारे महाभाग तुम्ही पाहिलेच असतील. मुंबईतील कांदिवली भागातील असाच एका जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. उंच इमारतीच्या कठड्यावर तरुण जीवघेणा स्टंट करताना या व्हिडिओत दिसत आहे. काळजाच ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून पोलिस सदर तरुणाचा शोध घेत आहेत. मुंबईतील कांदिवली भागातील एका उंच इमारतीवर एक तरुण … Read more

कोरोनापासून बचाव करण्यासाठी शरद पवारांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालल आहे. रोज नवनवीन रुग्णांची भर पडत असून डॉक्टर आणि प्रशासनाची तारांबळ उडते आहे. पण, संकटाच्या या काळातही संपूर्ण जगातील अनेक प्रशासनं आणि आरोग्य संघटना या विषाणूवर मात करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. सध्याच्या घडीला जवळपास संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्याखाली आहे. ही सर्व परिस्थिती … Read more

भारत-पाकिस्तान सीमेवरचा सेहवागने शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ; आता झालाय प्रचंड व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोनामुळे सध्याच्या घडीला सर्वच जण चिंतेत आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमेवर नेहमीच तणावपूर्ण वातावरण असते. पण सध्याच्या करोनाच्या काळात भारतीय जवान नेमके काय करत आहेत. हे दाखवणारा व्हिडीओ भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. सेहवागने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला … Read more

एका मेंढीने मागच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला दिले अशाप्रकारचे ‘रिटर्न गिफ्ट’, पहा व्हायरल व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ लोकं असे म्हणतात की, जो जसे कर्म करेल तसेच फळ त्याला मिळेल. आता जेव्हा ज्येष्ठ लोकानीच असे म्हंटले आहे तेव्हा ते चुकीचे कसे ठरू शकेल. याच म्हणीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे आणि सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आपण आजपर्यंत घोडे, उंट आणि बऱ्याच प्राण्यांवरून रपेट … Read more

1 कोटी रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी, व्हिडीओ बनवून जिंका बक्षीस; ‘या’ कंपनीने सुरु केला खास कॉन्सर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात टिकटॉक ऍप वर बंदी घातल्यापासून भारतीय Chingari ऍप ला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. टिकटॉक बंदी नंतर हे ऍप १ तासाला सरासरी १ लाख वेळा डाऊनलोड केले जात आहे. तर दर तासाला २ लाख व्ह्यूज मिळत आहेत. खूप कमी वेळात या ऍपच्या डाउनलोड्सची संख्या १ कोटींच्यावर पोहोचली आहे. यादरम्यान पहिल्यांदाच कंपनीने … Read more

WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या लॉकडाउनच्या दरम्यान व्हाट्सएप हे एक मनोरंजनाचे माध्यम आहे. पण यातही एक अडथळा निर्माण झाला आहे. आता स्थिती व्हिडिओ टाकण्यात एक कपात होणार आहे.फेसबुकने आपल्या नवीन ट्विटमध्ये लिहिले आहे की व्हॉट्सअ‍ॅपमधील स्टेटस अपडेटमध्ये व्हिडिओची लांबी कमी केली जाईल. आतापर्यंत आपण ३० सेकंदाचा व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर अपलोड करू शकत होतो. परंतु … Read more