67 वर्षीय महिला डेटिंग स्कॅमची बळी, 7 वर्षांत गमावले 4 कोटी रुपये
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑनलाइन डेटिंग आणि अफेअरच्या बातम्या आता कॉमन झाल्या आहेत. अशातच आता मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये एक 67 वर्षीय महिला प्रेमाच्या जाळ्यात वाईटरित्या अडकली. महिला फेसबुकच्या प्रेमात पडली होती आणि सात वर्षांपासून सतत त्याच्या संपर्कात होती. मात्र ती महिला त्या व्यक्तीला कधीच भेटली नव्हती. महिलेला न भेटल्यानंतरही तिने त्या पुरुषावर इतके प्रेम केले … Read more