सोनू निगमच्या समर्थनार्थ आले अदनान आणि अलिशा, संगीत माफियांच्या विरोधात उठविला आवाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर फिल्म इंडस्ट्रीत सुरु असलेल्या घराणेशाही, गुंडगिरी आणि फेव्हरिझमच्या चर्चा आता म्युझिक माफियांपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. सोनू निगमनंतर आता गायक अदनान सामी आणि अलिशा चिनॉय यांनीही या म्युझिक माफियांच्या विरोधात आपला आवाज उठविला आहे. अदनान यांनी एका पोस्टद्वारे म्युझिक इंडस्ट्रीत आवश्यक असलेल्या काही बदलांचे वर्णन केले. View this … Read more

अनुराग कश्यप च्या आरोपांवर अभय देओलने लिहिली इंस्टाग्राम पोस्ट; म्हणाला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा ख्यातनाम दिगदर्शक म्हणून ओळख असलेला अनुराग कश्यप हा सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्याने नुकतेच अभय देओल स्टार होण्याचा फायदा घेत असल्याचा आरोप केला होता. यावर आता अभय देओल ने इंस्टाग्राम वर पोस्ट लिहून खुलासा केला आहे. नेहमी स्पष्टपणे सोशल मीडियावर आपली मते मांडणाऱ्या अनुराग ने ‘देव डी’ सिनेमात अभय … Read more

सलमानच्या बिईंग ह्युमन ची चॅरिटी केवळ दिखावा आहे – अभिनव कश्यप 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे दिगदर्शक अभिनव कश्यप याच्या एका पोस्टवरून सलमान खानच्या कुटुंबावर बोट उचलले गेले होते. त्यानंतर त्याने माझे ई मेल अकॉउंट कुणीतरी लॉग इन केले होते असा खुलासा केला होता. पण त्याचवेळी खान कुटुंबियांना एवढा त्रास का होतो आहे? असा प्रश्नही विचारला होता. अभिनव कश्यपने आता मात्र पुन्हा त्याच्या फेसबुकवरून सलमान खानच्या … Read more

म्हणुन सोनाक्षी सिन्हाने बंद केले आपले ट्विटर अकाऊंट…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दबंग सिनेमात आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी सोनाक्षी सिन्हा हिने आपले ट्विटर अकॉउंट डिऍक्टिव्हेट केले आहे. आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून तिने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे तिने इंस्टाग्रामवर “आग लगे बस्तीमें मै… में अपनी मस्तीमें…बाय ट्विटर.” अशी पोस्ट करीत ट्विटर डिऍक्टिव्हेट केल्याची माहिती दिली आहे. ‘तुमची पवित्रता जपण्याचे पहिले पाऊल म्हणजे नकारात्मकेपासून दूर राहणे … Read more

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवर IPS अधिकाऱ्याची भावनिक पोस्ट; म्हणाले काश…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणामुळे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर बिहारची आयएएस आणि आयपीएस लॉबीही हादरली आहे. बिहारचे आयपीएस विकास वैभव यांनी सुशांतसिंग राजपूत याच्याबद्दल एक अत्यंत भावनिक पोस्ट टाकली आहे, जी प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. विकास वैभव यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” काय घाई होती, सुशांतसिंग … Read more

ट्विटरवर नूडल्सची ‘अशी’ रेसिपी व्हायरल झाली कि लोकं म्हणाले, ‘हा तर अपराध’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही खास रेसिपी बर्‍याचदा सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होतात. सध्याच्या कोरोना लॉकडाउन दरम्यान, लोकांनी डालगोना कॉफी ट्राय करुन पाहिली. या कॉफीनंतर, पॅनकेकसह बर्‍याच रेसिपीज व्हायरल झाल्या, मात्र आजकाल सोशल मिडियावर एक रेसिपी ट्रेंड होते आहे, जिला पाहून प्रत्येकजण अवाक होत आहेत. ही रेसिपी ऐकल्यानंतर, फक्त ewww… हेच तुमच्या तोंडातून बाहेर पडणार … Read more

किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम … Read more

मुलाच्या निधनानंतर मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे भरणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचे व्हीव्हीएस लक्ष्मणकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे एखादे चांगले करणार्‍यांची खूप प्रशंसा केली जाते, तर वाईट गोष्टी केल्याबद्दल काहींना ट्रोलही केले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती चांगली कामगिरी करते तेव्हा मोठमोठे स्टार्स सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे कौतुक करतात. या मालिकेत आज भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे भरणाऱ्या मुंबईत … Read more

म्हणुन सर्वोच्च न्यायालयाने केले ठाकरे सरकारचे कौतुक

वृत्तसंस्था। एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्ताची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने रुग्णांना मिळणाऱ्या उपचारासंबंधी सुनावणी घेतली आहे. दिल्लीमधील एका रुग्णालयात ढिसाळ कारभार सुरु असल्याचे एका वृत्तवाहिनीने निदर्शनास आणून दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर परिस्थितीचे रुग्णालयांनी उत्तर दिले पाहिजे असे म्हंटले आहे. दिल्लीसोबत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारलाही नोटीस बजावली आहे. मात्र मुंबईत दरदिवशी होणाऱ्या तपासण्यांचे कौतुकही त्यांनी … Read more