‘हा’ फोटो शेयर करत बॉलिवूड अभिनेत्रीने साधला सरकारवर निशाणा ; म्हणाली,”हे लॉकडाऊन आहे का?”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन लादला. मोदी सरकारच्या या आदेशानंतरही लोकांना रस्त्यावर जाण्यापासून परावृत्त केले जात नाही आहे. पोलिसही त्यांना काटेकोरपणे हाताळत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीने या लॉकडाऊन संदर्भात एक फोटो शेअर केला असून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारले. … Read more