रतन टाटांच्या नावाने व्हायरल होतोय हा बनावट मेसेज,त्यांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या उद्रेकादरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कोणताही मेसेज लगेचच व्हायरल होत आहे. सरकार आणि सोशल मीडिया कंपन्यांनी सतत अनेक पावले उचलल्यानंतरही फेक न्यूज व्हायरल होतच आहेत. भारतीय उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याविषयीचा असाच एक मेसेजही यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या संदेशामध्ये कोविड … Read more

पूरब कोहलीची परिवारासह कोरोनावर मात, आशीर्वादाबद्दल चाहत्यांचे मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता पूरब कोहली आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना विषाणूची लागण झाली होती. पण आता तो यातून पूर्णपणे बाहेर आला आहे. होय, पूरबने आपल्या परिवारासह कोरोना विषाणूचा पराभव केला आहे. पूरबने सोशल मीडियावर या विषाणूपासून पूर्णपणे बरे झाल्याबद्दलची माहिती दिली आहे आणि चाहत्यांनीदिलेल्या आशीर्वादांसाठी त्यांचे आभारही मानले आहेत. पूरबने कुटुंबासह एक फोटो … Read more

अल्लू अर्जुनचा नवा चित्रपट ‘पुष्पा’ असणार चंदन तस्करीवर आधारित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेलगू स्टार अल्लू अर्जुन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. अल्लू आज ३७ वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक सोशल मीडियावर जाहीर केले आहे. यासह त्यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव ‘पुष्पा’ असेल. सुकुमार दिग्दर्शित चित्रपटाच्या शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अल्लू रफ अँड … Read more

हॉलिवूड मनोरंजनसृष्टीतील या लोकप्रिय अभिनेत्याचे वयाच्या १६ व्या वर्षी निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘द फ्लॅश’ ही सुपरहिरो वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या विशेष चर्चेत आहे. या सीरिजमध्ये मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या १६ वर्षीय लोगन विलियम्सचे नुकतेच निधन झाले आहे. त्याच्या निधनामागचे कारण अद्याप कळलेले नाही. अभिनेता ग्रँट गस्टिन याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून ही दु:खद बातमी दिली. या सिरीजमध्ये अ‍ॅलनची भूमिका साकारणार्‍या ग्रँट गुस्टिन यानेही … Read more

नोबेल विजेती मलालाही आइसोलेशनमध्ये,’हा’ फोटो होतोय व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या पाकिस्तानच्या मलाला युसुफजाईला देखील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आइसोलेशनमध्ये राहत आहे. या दरम्यान मलाला स्वत: ला आइसोलेशनमध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि अशा परिस्थितीत तिने स्वत:च केस कापले आहेत. यानंतर, त्याने आपल्या केसांच्या नवीन शैलीसह त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. View this post on Instagram … Read more

सलमानच्या पुतण्याचे मुंबईत निधन! ‘या’ आजाराने होता ग्रस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सलमानचा पुतण्या अब्दुल्ला खान याचे सोमवारी उशिरा निधन झाले. अब्दुल्ला खान यांना दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार अब्दुल्ला यांना फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. सलमानने एका ट्विटमध्ये अब्दुल्ला यांना श्रद्धांजली वाहिली. मृत्यूची बातमी समजताच सलमानचे कुटुंब शोकात बुडले आहे. स्वत: सलमान खानने अब्दुल्ला खानच्या … Read more

‘या’फोटोग्राफरने शेयर केले कियारा अडवाणीचे टाॅपलेस फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमध्ये फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध असलेले छायाचित्रकार डब्बू रतनानी यांनी नुकताच एक फोटो शेअर केला आहे.जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या छायाचित्रात त्यांच्यासोबत कियारा अडवाणीही दिसली आहे. तुम्हाला कियारा अडवाणीचे काही दिवसांपूर्वीच फोटोशूट आठवत असेल. ज्यामध्ये तिने केळीच्या पानाने स्वत: ला झाकले होते.या फोटोशूटने सोशल मीडियामध्ये खळबळ उडवून दिली होती. पण … Read more

‘हा’ फोटो शेयर करत बॉलिवूड अभिनेत्रीने साधला सरकारवर निशाणा ; म्हणाली,”हे लॉकडाऊन आहे का?”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन लादला. मोदी सरकारच्या या आदेशानंतरही लोकांना रस्त्यावर जाण्यापासून परावृत्त केले जात नाही आहे. पोलिसही त्यांना काटेकोरपणे हाताळत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीने या लॉकडाऊन संदर्भात एक फोटो शेअर केला असून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारले. … Read more