‘पेंग्विन’चित्रपटाचा टीझर रिलीज; दक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती दिसणार सुरेश मुख्य भूमिकेत; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर १९ जून रोजी ‘पेंग्विन’ या चित्रपटाचा विशेष वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. हा एक सायको लॉजिकल थ्रिलर चित्रपट असणार आहे. ‘पेंग्विन’ हा चित्रपट आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका आईच्या शारीरिक आणि भावनिक प्रवासावर आधारित आहे. कार्तिक सुब्बाराज, स्टोन बेंच फिल्म्स आणि पॅशन स्टुडिओ प्रोडक्शन यांच्या या चित्रपटाच्या पोस्टरने … Read more

दिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडेपाच लाख रुग्ण होतील – मनीष सिसोदिया 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. देशाची राजधानी दिल्ली येथील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात वाढते आहे. आता उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत दिल्लीत साडेपाच लाख रुग्णसंख्या होण्याची शक्यता वर्तविली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आकडा सांगितला. एकूणच या आकड्यावरून दिल्लीतील स्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिल्लीत … Read more

न्यूझीलंडपेक्षा मुंबईची लोकसंख्या जास्त असल्याचे सांगत ‘या’ कीवी खेळाडूने चाहत्याला दिले धक्कादायक उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट विश्वात असे काही क्रिकेटर्स आहेत जे आपल्या मजेदार पोस्टसाठी ओळखले जातात. न्यूझीलंडचा क्रिकेटर जिमी नीशमही बर्‍याचदा अशाच वेगवेगळ्या ट्वीट करत असतो. तसेच आपल्या चाहत्यांना मजेदार उत्तरे देण्यातही तो मागे नाही. पुन्हा एकदा नीशम आपल्या पोस्टमुळे चर्चेत आलेला आहे. खरं तर, न्यूझीलंड हा देश आता कोरोना मुक्त झाला आहे आणि कोरोनाव्हायरसमुक्त … Read more

आम्ही विना वेतन काम करु म्हणत तरुणीची शिक्षक भरतीची मागणी; रोहित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अनेक दिवस राज्यातील नोकरभरती प्रक्रिया लांबली आहे. निवडणूक आचारसंहिता, राष्ट्रपती राजवट, राज्यावर आलेले संकट आणि सध्या सुरु असणारे कोरोना संकट यामुळे साधारण फेब्रुवारी २०१९ पासून नोकरभरतीची प्रक्रिया या विविध कारणांनी लांबली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महापोर्टल बंद करून सुधारित पद्धतीने महापोर्टल कडचा डाटा दुसऱ्या पोर्टल कडे हस्तांतरित करण्याचे काम सुरु … Read more

‘बॉयफ्रेंड’ बरोबर पळून जाण्याच्या संशयावरून वडिलांनी आपल्या १४ वर्षाच्या मुलीचा कापला गळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराणमध्ये नुकतेच एक प्रकरण उघडकीस आले आहे, ज्यामध्ये एका पित्याने आपल्याच पोटच्या मुलीचा खून केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या १४ वर्षाच्या मुलीचा शेतातील कापणी करण्यासाठी असलेल्या विळ्याने गळा कापण्यापूर्वी रझा अश्राफी नावाच्या एका शेतकऱ्याने आपल्या वकीलाला (अ‍ॅडव्होकेट) फोन करून सांगितले की,” त्याची मुलगी, रोमिना आपल्या २९ वर्षीय प्रियकरासह पळून जाऊन आपल्या … Read more

कोरोनाचा धोका कायम; ‘या’ दोन राज्यांनी पुन्हा वाढवला लाॅकडाउन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढतेच आहे. त्याचप्रमाणे देशातील अर्थव्यवस्था देखील ढासळते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात नियम शिथिल केले आहेत. कंटेन्मेंट झोन सोडून इतर ठिकाणी आता हळूहळू गोष्टी सुरु केल्या जात आहेत. हे सर्व सुरु करत असताना सामाजिक अलगाव चे नियम मात्र बंधनकारक असणार आहेत. दुसरीकडे … Read more

म्हणुन फडणवीसांनी मानले शिवसेनेचे आभार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अभिनेता सोनू सूद याने स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करून दिली होती. यानंतर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सोनू सूदचा भाजपने प्यादा म्हणून वापर करून त्याला समाजसेवकाचा मुखवटा लावला’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला उत्तर … Read more

डोंगरातील खडकात सापडला ७.५ कोटींचा खजिना, कवितांच्या शब्दात लपविला गेला होता नकाशा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध कला आणि पुरातन वस्तू जमा केलेल्या फॉरेस्ट फेन यांनी सांगितले की, एक दशकांपूर्वी रॉकी माउंटनच्या जंगलात त्याला दहा लाख डॉलर्सचा एक खजिना सापडला होता. गेल्या रविवारीच त्यांनी याबाबत विधान केले होते. जर हे दहा लाख डॉलर्स रुपयामध्ये मोजले गेले तर ते सुमारे ७.५ कोटी रुपये इतके होतात. ८९ वर्षीय फॉरेस्ट … Read more

कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आता शेती करणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळख मिळवलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचं हटके पद्धतीने काहीतरी सुरुच असतं. कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी धोनी कुठेच दिसला नाही म्हणून मधल्या काळात त्याच्यावर टीकाही झाली. आता मात्र धोनी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. महेंद्रसिंग धोनीने महिंद्रा कंपनीचा ८ लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर खरेदी केला आहे. सद्यस्थितीत धोनीकडे … Read more

लाॅकडाउनमध्ये SBI देतंय मोजक्या अटींवर गोल्ड लाेन; ‘अशी’ आहे प्रक्रीया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या या काळात जर आपल्याला रोख रकमेची आवश्यकता भासल्यास अस्वस्थ होऊ नका. घरात ठेवलेले सोने या कठीण काळात आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पर्सनल गोल्ड लोन ऑफर आणली आहे. याद्वारे आपण सोन्यावर कर्ज घेऊन आपल्या कोणत्याही गरजा पूर्ण करू शकता. याअंतर्गत … Read more