कराची विमान अपघातात ‘या’ प्रसिद्ध मॉडेलचे निधन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी दुपारी पाकिस्तानच्या लाहोर शहरातून कराचीला जाणारे एक प्रवासी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या विमानामध्ये ९१ प्रवासी आणि ८ क्रू सभासद असे एकूण ९९ लोक होते. विमानतळावर पोहोचण्याच्या अवघ्या १ मिनिट आधी हे विमान कराचीजवळ असणाऱ्या जिना गार्डन परिसरात कोसळले होते. या दुर्घटनेमध्ये पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा अबिद हिचे … Read more

मी लुक्क्यांना धमकी देत नाही; निलेश राणेंचे रोहित पवारांवर पुन्हा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निलेश राणे त्यांच्या ट्विटर च्या पोस्ट मुळे या काळात चांगलेच चर्चेत आले आहेत. आपल्या विशिष्ट शैलीमुळे त्यांचे ट्विट चांगलेच गाजते आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात केलेल्या ट्विटमुळे त्यांनी तृतीयपंथीयांचा रोष ओढावून घेतला होता. नंतर त्यांना माफीही मागावी लागली. आता त्यांनी आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार … Read more

‘रेडी’मध्ये सलमान खानसोबत काम केलेल्या मोहित बघेल याचे कर्करोगाने निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलमान खानसोबत ‘रेडी’ या चित्रपटात काम केलेला मोहित बघेल याचे आज शनिवारी निधन झाले. लेखक आणि दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ट्विटरवर मोहितच्या मृत्यूविषयी माहिती दिली आहे. मोहित बऱ्याच दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होता. २६ वर्षांचा असलेला मोहित रेडीमध्ये छोटी अमर चौधरीच्या भूमिकेत दिसला होता. राज शांडिल्य यांनी ट्वीट केले- “मोहित माझ्या … Read more

उद्धव ठाकरेंचा ‘हा’ फोटो शेअर करून नितेश राणेंनी उडवली खिल्ली 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट मुळे नितेश राणे सतत चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंट सतत काहीतरी शेअर करून ते वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. आता आणखी एका पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सार्वजनिक रित्या खिल्ली उडवली आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून एक संपादित फोटो शेअर केला … Read more

आता 3D न्यूज अँकर सांगणार टीव्हीवर बातम्या; चीन मध्ये पहिला प्रयोग यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील पहिली थ्रीडी न्यूज अँकर चीनमध्ये नुकतीच लाँच करण्यात आली आहे. चीनमधील एका सरकारी वृत्त संस्थेने या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कामगिरी केली आहे. थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेली ही जगातील पहिली न्यूज अँकर बनली आहे. चिनी सरकारी न्यूज एजन्सीने सिन्हुआमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या एका 3D न्यूज अँकरचा नुकताच समावेश केला … Read more

“गरिबांची अँजेलिना जोली” असं कोणी म्हणायचं तेव्हा तळपायाची आग मस्तकात जायची – ईशा गुप्ता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता अक्षकुमार अभिनित रुस्तम हा सिनेमा अनेक कारणांनी गाजला होता. या सिनेमातूनच इलियाना डिक्रूज लोकांना माहित झाली होती. याच सिनेमामधून आपल्या विशेष अभिनयाने लक्षात राहिलेली खलनायिका म्हणजे ईशा गुप्ता होय. सिनेमात तिने केलेली भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. आपल्या अभिनय कौशल्यासोबतच तिच्या दिसण्यामुळेही ती चर्चेत असते. हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिच्यासोबत ईशा गुप्ताची नेहमी … Read more

टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरु होणार; मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुंबई  । कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी जास्तीत सुरक्षा पाळली जात आहे. इतर व्यावसायांच्या बंदी सोबत चित्रपट, मालिका व्यवसायही या काळात बंद आहेत. त्यामुळे अनेक मालिकांचे जुने भागच दाखविले जात आहेत. तर सिनेमांचे शुटिंगही रखडले आहे. मात्र आता लॉकडाऊन ४ मध्ये संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत. ज्याद्वारे टप्प्याटप्प्याने सर्व उद्योग व्यवसाय करण्याचा विचार राज्य प्रशासन करत आहे. … Read more

‘या’ खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी खेळायला संधी न मिळणे हे भारताचे नुकसान आहे’-रवी शास्त्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रणजी करंडकात ११ हजार धावा आणि तीस शतके झळकावणाऱ्या अमोल मुझुमदारला भारताकडून कधीही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की,” मुझुमदारने आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी न खेळणे हे भारताचे नुकसान आहे. रवी शास्त्री आपल्या आठवणींच्या बॉक्समधून क्रिकेट विषयीच्या अनेक मजेशीर गोष्टी बाहेर आणतात. आजच्या भागात … Read more

पुणेकरांसाठी गुडन्युज! ससूनमधील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी 

पुणे । Covid -१९ च्या उपचारासाठी कोणतेच खात्रीशीर औषध अद्याप सापडलेले नाही. शास्त्रज्ञ ते शोधण्यात व्यस्त आहेत. विविध उपचार पद्धती प्रायोगिक पातळीवर केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून Convalescent plasma (kon-vuh-LES-unt PLAZ-muh)  थेरपी वापरून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या चर्चा सुरु आहेत. पुण्यात ससून रुग्णालयात १० व ११ मे या दिवशी उच्च रक्तदाब असलेल्या अतिस्थूल व्यक्तीवर ही … Read more

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन, त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नाही – देवेंद्र फडणवीस 

वृत्तसंस्था । राजकारणात वाद-प्रतिवाद होत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात तर ते सातत्याने होत राहतात. आपल्या विरोधकांच्या चुका शोधणे, त्या सातत्याने लोकांसमोर विविध माध्यमातून मांडत राहणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मग कोरोना संकटकाळात तर अशी संधी कोण कशी सोडेल? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना सुरु झाल्यापासून सध्याच्या सरकारच्या चुकांचा पाढाच वाचत आहेत. त्यातच … Read more