डेंग्यू-मलेरिया-चिकनगुनियासाठीही आत देण्यात येईल विमा पॉलिसी, यासाठीच्या अटी तसेच नियम काय असतील ते जाणून घ्या
नवी दिल्ली । भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) आता इतर काही आजारांवरही विमा पॉलिसीच्या (Insurance Policy) मसुद्यावर काम करत आहे. यानंतर सर्वसाधारण आणि आरोग्य विमा योजनांद्वारे तुम्हाला डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा एक वर्षाचा विमा मिळू शकेल. याचा अर्थ असा की IRDAI च्या या प्रयत्नांनंतर आरोग्य आणि सामान्य विमा प्रदान करणार्या विमा कंपन्या आपल्याला डेंग्यू, … Read more