साप दोनदा चावल्याने तरुणाने घेतला त्याचा तीनदा चावा; साप जागीच ठार; तरुण बचावला

Snake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | झारखंडमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आलेली आहे. ही बातमी वाचल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. झारखंडमध्ये एका व्यक्तीला काम करत असताना साप चावला. त्यानंतर त्या चिडलेल्या व्यक्तीने त्या सापाला पकडून त्याला तीन वेळा चावले. त्यामुळे या बातमीचा खूपच हाहाकार झालेला आहे. मजुराने तीन वेळा त्या सापाला चावल्याने तो साप मेला आहे. परंतु … Read more

Cobra Snake : अरे बापरे!! Amazon च्या पार्सलमध्ये आढळला विषारी साप; ग्राहक सुरक्षेच्या नावाने बोंब

Cobra Snake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cobra Snake) आजकाल मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. कारण जो तो डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शॉपिंगची हौस पूर्ण करू लागला आहे. अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्समुळे घरबसल्या आवडत्या वस्तूची निवड करणे आणि ती खरेदी करणे फार सोपे झाले आहे. यामध्ये Amazon ही शॉपिंग साईट टॉपमध्ये आहे. अमॅझॉनवर अनेक ग्राहक नियमित … Read more

Viral Video | सापाने केला कुत्र्यावर हल्ला; लोकांनी अशाप्रकारे सापाच्या तावडीतून केली कुत्र्याची सुटका

Viral Video

Viral Video | साप आपल्या निसर्गातील अत्यंत भयावह प्राणी मानला जातो. कारण सापाला सगळेच खूप घाबरतात. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सापाची दहशत नेहमीच कायम आहे. जगभरात या सापांच्या किमान 2 हजार प्रजाती तरी आहेत. यातील काही साप विषारी असतात तर काही साप बिनविषारी असतात. पण जर हाच विषारी साप मानवाला चावला तर त्यामुळे मानवाचा मृत्यू होतो. त्यामुळे … Read more

Viral Video | चक्क झोपलेल्या महिलेच्या केसात अडकला साप; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे आजकाल कोणत्याही गोष्टी अगदी क्षणार्धात वायरल होत असतात. आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहतो. अगदी बिनकामाचे त्याचप्रमाणे माहिती देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. आजकाल सोशल मीडियावर सापांचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गावात त्याचप्रमाणे जंगलाच्या आजूबाजूला साप हे … Read more

Viral Video | अबब ! महाकाय अजगर रस्ता ओलांडताना पाहून वाहतूक ठप्प, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर आजकाल मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनासाठी असतात. तर काही व्हिडिओ हे पाहिल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास देखील बसणार नाही. सोशल मीडियावर वन्यजीवांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. अनेकदा आपण साप किंवा … Read more

Viral Video : Anaconda सोबत पोहण्याचं धाडस करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल; प्रसिद्धीसाठी धोक्यात टाकला जीव

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आजकाल जो तो प्रयत्न करत आहे. त्यामुळे अचानक रील स्क्रोल करताना काय पहायला मिळेल याबद्दल काहीही सांगू शकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये भांडण, जुगाड, अतरंगी चाळे, विचित्र घटना आणि प्राण्यांचे व त्यांच्यासोबतचे व्हिडीओ सर्वाधिक ट्रेण्डिंगमध्ये असतात. अनेक लोक वेगवेगळ्या प्राण्यांसोबत पक्ष्यासोबतचे व्हिडीओ बनवून शेअर … Read more

Snake Video : बापरे!! टॉयलेटमधून निघाला 10 फूट लांब साप; व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

Snake Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Snake Video) सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. ज्यामध्ये काही प्राण्यांचे देखील व्हिडीओ असतात. अगदी जंगली प्राण्यांपासून ते पाळीव प्राण्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही मजेशीर तर काही थरकाप उडविणारे हे व्हिडीओ असतात. सापाचं नाव ऐकूनही घाम फुटणारे लोक व्हायरल व्हिडिओंमध्ये झूम करून करून साप पाहतात. कधी गाडीच्या चाकात तर कधी कुणाच्या … Read more

Viral Video | तहानेने व्याकुळ झालेल्या किंग कोब्राला धाडसाने पाणी पाजून तरुणाने दिले जीवनदान, व्हिडीओ जोरदार व्हायरल

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकजन ते व्हिडिओ मनोरंजन म्हणून घेतात. तर काही काही व्हिडिओ बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बघतो. आणि आपण तेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या बाहेर झालेला आहे. हा व्हिडिओ सापाचा आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सापाला पाणी पाजताना दिसत आहे. … Read more

Viral Video | अबब ! पाहावं ते नवलच, भूक लागली म्हणून सापाने स्वतःलाच खाल्लं; व्हिडीओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे कसे व्यासपीठ आहे. तिथे दररोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेक व्हिडिओ तरी फोटो देखील व्हायरल होत असतात. परंतु साप हा शब्द उच्चारला तरी आपल्याला खूप भीती वाटते. अनेक जण सापाचे मित्र असतात l. त्यामुळे त्यांना सापाची अजिबात भीती वाटत नाही. आपण सापाच्या आहाराबद्दल पाहिले तर साप हा … Read more